mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना याच्या अंतर्गत बारावी पास झालेले जे विद्यार्थी असणार आहेत व जे पदवीधर असणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सहा ते दहा हजार रुपये प्रति महिन्याला रुपये भेटणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024 maharashtra संपूर्ण माहिती
मित्रांनो सरकारने एक नवीन जीआर आणलेला आहे एक योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये सरकारने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर बारावी पास झालेला असेल तर दर महिन्याला सहा हजार रुपये दिले जाणार आहे आयटी पदवी जागा झाला असेल तर 8000 रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहेत आणि पदवी झाला असाल किंवा पदव्युत्तर झाला असेल तर दहा हजार रुपये प्रति महिना सरकार तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या त्याच्यासाठी तुम्हाला आपला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे हा जर तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचला तर तुम्हाला सविस्तर माहिती काय आहे ते समजणार आहे तर चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024 maharashtra सविस्तर माहिती
मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे याला सरकारने सुरुवात केलेली आहे याच्या मागचं त्यांचा उद्देश असा आहे की जे बेरोजगार लोक आहेत त्यांना या योजनेचा फायदा व्हा त्यांना कुठे ना कुठे त्यांचा बिजनेस करण्यासाठी किंवा कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये त्यांना या पैशाची मदत व्हावी म्हणून सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे तरी या योजनेमध्ये विविध कंपन्या असतात आणि बेरोजगार युवक असतात तर त्यांचा ताळमेळ घालून देण्याचे काम आहे ते शासन तुम्हाला करून देणार आहे जेणेकरून तुम्हाला हे प्रशिक्षणाच्या दरम्यान सहा हजारापासून दहा हजारापर्यंत अनुदान दे आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे तर चला याबद्दलचे आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024 maharashtra पात्रता
- मित्रांनो राज्यामध्ये बेरोजगार जे आहेत ना ते लोक या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
- त्यासोबतच त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे.
- त्याच्यामध्ये पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण आहेत त्यांना भेटतातच पण जो आता लाडकावचा भाव असणार आहे.
- त्याला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून चांगल्या अनुदान दिले जाणार आह.
- त्यासोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती करू शकणार आहात.
- उमेदवार हा राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
- बँक खाते आधार कार्ड ला लिंक असले पाहिजे व उमेदवाराकडे आधार कार्ड असले पाहिजे.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 महाराष्ट्र याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण अशाच नवनवीन सरकारी योजना व शेतकरी योजनांबद्दल माहिती सांगत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.