NHM Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान भारतीय 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये पदे किती असणार आहेत वेतन किती भेटणार आहे पात्रता काय काय असणार आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया.
NHM Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती
मित्रांनो या राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 मध्ये पदे डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदे असणार आहे त्यासोबत वेतन 18 हजार ते 40 हजार रुपये भेटणार आहे तर तुम्ही ही संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉक वाचावा लागणार आहे तुम्ही जे संपूर्ण ब्लॉग घातला तर तुम्हाला सविस्तर माहिती कळेल त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग वाचा आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NHM Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती
- भरती विभाग – हा जो मित्रांनो भरती विभाग असणार आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत भरती विभाग असणार आहे.
- भरती प्रक्रिया – आरोग्य विभागाअंतर्गत ही नोकरी तुम्हाला मिळणार आहे.
- पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर इतर वेगवेगळे पदे यामध्ये असणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – वेगवेगळे यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचा त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे.
- पगार – दर महिन्याला पगार तुम्हाला 18000 ते 40 हजारापर्यंत भेटणार आहे पीडीएफ जाहिरात पीडीएफ ची जाहिरात संपूर्ण आपण वरती दिलेली आहे. त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
- अर्जची पद्धत – अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- वयोमर्यादा – वयोमर्यादा 70 वय वर्ष असलेला उमेदवार अर्ज करू शकणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- भरतीचा कालावधी – भरतीचा कालावधी हा कंत्राट पद्धतीने असल्यामुळे 11 महिने आणि 29 दिवसाचा असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- नोकरीचे ठिकाण – नोकरीच्या ठिकाणी तुमचे परभणी जिल्हा असणार आहे.
- अर्ज शुल्क – या नोकरीसाठी तुम्हाला 150 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परभणी.
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | राष्ट्रीय आरोग्य अभियान |
भरती प्रक्रिया | आरोग्य विभाग |
पदाचे नाव | डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर वेगवेगळे पदे |
शैक्षणिक पात्रता | वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता, पीडीएफ पाहा |
पगार | दर महिन्याला 18,000 ते 40,000 रुपये |
पीडीएफ जाहिरात | वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहा |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
वयोमर्यादा | 70 वर्षापर्यंत |
भरतीचा कालावधी | कंत्राट पद्धतीने 11 महिने आणि 29 दिवस |
नोकरीचे ठिकाण | परभणी जिल्हा |
अर्ज शुल्क | 150 रुपये |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 16 जुलै 2024 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परभणी |
मित्रांना उचलला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण यांच्या भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद पण आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अशाच भरती विषय संपूर्ण माहिती देत असतो धन्यवाद.