mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना याच्या अंतर्गत बारावी पास झालेले जे विद्यार्थी असणार आहेत व जे पदवीधर असणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सहा ते दहा हजार रुपये प्रति महिन्याला रुपये भेटणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024 maharashtra संपूर्ण माहिती
मित्रांनो सरकारने एक नवीन जीआर आणलेला आहे एक योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये सरकारने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर बारावी पास झालेला असेल तर दर महिन्याला सहा हजार रुपये दिले जाणार आहे आयटी पदवी जागा झाला असेल तर 8000 रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहेत आणि पदवी झाला असाल किंवा पदव्युत्तर झाला असेल तर दहा हजार रुपये प्रति महिना सरकार तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या त्याच्यासाठी तुम्हाला आपला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे हा जर तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचला तर तुम्हाला सविस्तर माहिती काय आहे ते समजणार आहे तर चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.