Maharashtra Rain Update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र रेन अपडेट बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Maharashtra Rain Update 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र मध्ये आता आपण रेन अपडेट बद्दल पाहणार आहोत सध्याचा जर पाऊस पाहायला गेलं तर तो कशामुळे आणि ऑगस्ट महिन्यात कसा पाऊस येणार आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत तर याबद्दलचे सविस्तर माहिती घेणं जाणून गरजेचे असणार आहे तर चला याबद्दलचे आणखी सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Maharashtra Rain Update 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये पाहायला गेलेला महाराष्ट्र मध्ये खूप पाऊस पडत आहे चांगल्या कोयनेला त्यासोबतच कृष्णा नदीला देखील पाणी आलेलं आहे संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती पाहायला गेलं तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे म्हणजे 106% अधिक पाऊस पडणार आहे पावसाची शक्यतेतील जर पाहायला गेले जिल्हे तर नऊ जिल्ह्या असणार आहेत जसे की पुणे जिल्हा सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव लातूर आणि नागपूर हे जे जिल्हे असणार आहेत त्यांच्यामध्ये चांगला सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे.
व सरासरी इतकं जर पाहायला गेलं तर 96 ते 104% पावसाची शक्यतेतील काही जिल्हे आहेत ते आठ जिल्हे असणार आहेत जसे की नंदुरबार जळगाव जालना बीड नांदेड परभणी जालना भंडारा हे जिल्हे असणार आहेत आणि सरासरा पेक्षा कमी व्हायला गेलं 90 ते 95 टक्के असणारे जिल्हे त्याच्यामध्ये 19 जिल्हे येतात जसे की धुळे नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर सांगली संपूर्ण विदर्भ भाग जसे की भंडारा नागपूर वगळता कोकणातील पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड येथे देखील हा पाऊस पडणार आहे असं सांगण्यात आलेले आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो आज आपण ऑगस्ट महिन्यातील पावसाची शक्यता काय असणार आहे ती संपूर्ण पाहिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण संपूर्ण सरासरी पावसाचे जे स्थिती असते त्याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.