Maharashtra Post Office Bharti 2024 | महाराष्ट्र डाक विभाग मध्ये 3170 जागांची नवीन मेगाभरती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Post Office Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये एक महाभरती निघालेली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत जसं की महाराष्ट्राचे जे पोस्ट ऑफिस आहे त्यामध्ये मित्रांनो 3170 जागा भरण्यासाठी ही महाभरती घेण्यात आलेली आहे तर चला त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Maharashtra Post Office Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघालेली आहे तेथे कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, थेट निवड करण्यात येणार आहे ते दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व 371 एवढ्या जागा असणार आहेत तर चला मित्रांनो याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Maharashtra Post Office Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव – या भरतीचे नाव महाराष्ट्र डाक विभाग भरती 2024 असणार आहे.
  2. भरती विभाग – पोस्ट ऑफिस मध्ये ही भरती करण्यात येणार आहे.
  3. भरती श्रेणी – सदर भरती श्रेणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळवून देणार आहे.
  4. पदाचे नाव – ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असे असणार आहे.
  5. उपलब्ध संख्या – 3170 एवढ्या उपलब्ध पदसंख्या असणार आहेत.
  6. शैक्षणिक पात्रता – दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व एमएससीआयटी केलेले गरजेचे असणार आहे.
  7. वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील 18 ते 40 वय वर्ष असणे गरजेचे आहे. मागासवर्गीयातील तीन ते पाच वर्षांची सूट दिली जाणार आहे.
  8. अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने येथे अर्ज करू शकता.
  9. नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे.
  10. वेतन श्रेणी – ब्रांच पोस्ट मॅनेजरसाठी 12000 ते 30000 एवढा पगार असणार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 10000 ते 25000 एवढा महिन्याला पगार असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Maharashtra Post Office Bharti 2024 Table

Maharashtra Post Office Bharti 2024
Maharashtra Post Office Bharti 2024
क्र.माहितीतपशील
1भरतीचे नावमहाराष्ट्र डाक विभाग भरती 2024
2भरती विभागपोस्ट ऑफिस
3भरती श्रेणीसरकारी नोकरी
4पदाचे नावब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
5उपलब्ध संख्या3170 पदे
6आवश्यक शैक्षणिक पात्रतादहावी पास आणि एमएससीआयटी
7वयोमर्यादाखुल्या प्रवर्ग: 18 ते 40 वर्ष, मागासवर्गीय: 3 ते 5 वर्ष सूट
8अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
9नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
10वेतन श्रेणीब्रांच पोस्ट मास्टर: ₹12000 ते ₹30000, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर: ₹10000 ते ₹25000

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment