Staff Selection Board Daman Bharti 2024 | वनरक्षक पदासाठी 12वी पास मुलांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Staff Selection Board Daman Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आपल्यामध्ये आपण वनरक्षक पदांसाठी नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Staff Selection Board Daman Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांना वनारक्षक पदांसाठी एक नवीन भरती सुरू झालेली आहे त्याच्यासाठी बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकता येथे तुम्हाला परमनंट नोकरीची सुवर्णसंधी भेटत आहे तर चला त्याबद्दलचे अधिकृत जाहिरात ची माहिती आपण जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Staff Selection Board Daman Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव – मित्रांनी या भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती 2012 असे असणार आहे.
  2. भरती विभाग – हा भरती विभाग वन विभागामध्ये नोकरी तुम्हाला भेटणार आहे.
  3. भरती श्रेणी – भरतीची श्रेणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला येथे भेटत आहे.
  4. पदाचे नाव – वनरक्षक तसेच वनपाल रेस्क्यूअर असे असणार आहे.
  5. शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे गरजेचे असणार आहे.
  6. उपलब्ध संख्या – एकूण 51 रिक्त जागांसाठी ही भरती राबवण्यात आलेली आहे.
  7. नोकरीचे ठिकाण – दमन येथे नोकरी मिळणार आहे.
  8. वयोमर्यादा – वय 18 ते 27 वर्ष असणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे.
  9. अर्ज करण्याचा शुल्क – खुल्या वर्गासाठी 200 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणत्याही शुल्क नाही.
  10. पगार – दर महिन्याचा पगार पीडीएफ मध्ये दिलेला आहे. पीडीएफ एकदा वाचून घ्यावा म्हणजे वेतनश्रेणी समजेल.
  11. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
  12. आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Staff Selection Board Daman Bharti 2024 Table

Staff Selection Board Daman Bharti 2024
Staff Selection Board Daman Bharti 2024
विवरणतपशील
भरतीचे नावकर्मचारी निवड मंडळ दमन भरती 2012
भरती विभागवन विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाववनरक्षक, वनपाल, रेस्क्यूअर
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे गरजेचे
उपलब्ध संख्या51 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणदमन
वयोमर्यादा18 ते 27 वर्ष, मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट
अर्ज करण्याचा शुल्कखुल्या वर्गासाठी दोनशे रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणताही शुल्क नाही
पगारदर महिन्याचा पगार पीडीएफ मध्ये दिलेला आहे. पीडीएफ वाचून घ्या म्हणजे वेतनश्रेणी समजेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख3 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
आवश्यक कागदपत्रेपासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिके

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण स्टाफ सिलेक्शन बोर्ड जमीन भरती 2024 या वतीची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा त्यामध्ये आपण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment