Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये आपण महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहेत त्याच्यासोबत मी आयटीआय पास असाल तरी देखील याचा फायदा घेऊ शकता तर आपण चला मित्रांनी याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महानिर्मिती खापरखेडा भरती आहे याला सुरुवात झालेली आहे यामध्ये महानिर्मित ही जी कंपनी आहे याच्या अंतर्गत तुम्हाला विविध वेगवेगळ्या पद असणार आहेत त्यासाठी सरकारी नोकरीची संधी आता येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच तुम्हाला अर्ज करण्यासाठी पात्र आणि जे इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपापल्या मोबाईलवरून ते अर्ज करू शकणार आहेत तर चला त्याबद्दलची थोडीफार सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – मित्रांनी या भरतीचे नाव महान निर्मिती खापरखेडा नागपूर असे भरतीचे नाव असणार आहे.
- भरतीचा विभाग – या भरतीच्या विभागामध्ये मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी भेटणार आहे.
- भरती श्रेणी – सदरची भरती आहे ती महानर्मिती या कंपनीने काढण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव ट्रेड अप्रेंटिस असे असणार आहेत.
- उपलब्ध पदे – यामध्ये इलेक्ट्रिशियन फिटर मशीन वायरमेन वेल्डर इंटेलिमेंट मेकॅनिक भाषेत खूप सारे ते पदे असणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – सदर भरतीसाठी तुम्हाला दहावी पास असणे आयटीआय पासच नाही बारावी पास असणे या मधले कोणतेही एक गरज असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- नोकरीच्या ठिकाणी – भरतीसाठी तुम्हाला नागपूर महाराष्ट्र येथे भरती घेतलेला आहे.
- वयोमर्यादा – या जॉब मध्ये मित्रांनो 31 ते वय वर्ष 35 असणे तुमच्या गरजेच असणार आहे.
- पगार – तुम्हाला याच्यामध्ये सात हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या अर्ज करू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे.
- कागदपत्रे – यासाठी पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला शाळेसाठी दाखला.
- शैक्षणिक दाखला – उमेदवाराचे सही मतदान कार्ड ईमेल आयडी फोन नंबर या सर्व गोष्टी येथे लागणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
महानिर्मिती खापरखेडा नागपूर भरती 2024 माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरतीचे नाव | महानिर्मिती खापरखेडा नागपूर भरती |
2 | भरतीचा विभाग | सरकारी नोकरी |
3 | भरती श्रेणी | महानिर्मिती कंपनीद्वारे भरती |
4 | पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटिस |
5 | उपलब्ध पदे | इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, वायरमेन, वेल्डर, इंट्रुमेंट मेकॅनिक इत्यादी पदे |
6 | शैक्षणिक पात्रता | दहावी पास, आयटीआय पास किंवा बारावी पास |
7 | नोकरीचे ठिकाण | नागपूर, महाराष्ट्र |
8 | वयोमर्यादा | 31 ते 35 वर्षे |
9 | पगार | 7,000 रुपये प्रति महिना |
10 | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन पद्धती |
11 | कागदपत्रे | पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक दाखला, उमेदवाराची सही, मतदान कार्ड, ईमेल आयडी, फोन नंबर |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये महामेरमध्ये खापर खेरडा भरती 2000 बद्दलचे संपूर्ण माहिती पाहिजे ती माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.