Nagarparishad Karyalay Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉग मध्ये आपण नगरपरिषद कार्यालय सरकारी नोकरी याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणार आहे व थेट मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे तर याबद्दलची सविस्तर सर्व माहिती असणार आहे ते आता आपण जाणून घेऊया.
Nagarparishad Karyalay Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नगरपरिषद कार्यालय येथे सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी सुरू झालेली आहे याच्यामध्ये पदवीधर झालेले जे लोक असणार आहेत त्यांना येथे पात्रता म्हणजे पात्रता असणार आहे त्याच्यासोबत थेट मुलाखती द्वारे तुमचे येते डायरेक्ट नोकरीचे सुवर्णसंधी तुम्हाला भेटणार आहे तर यासाठी आपण संपूर्ण ब्लॉग लिहिलेला आहे तुम्ही तो तुम्ही संपूर्ण ब्लॉग सविस्तरपणे वाचा म्हणजे तुम्हाला नीट माहिती कळेल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Nagarparishad Karyalay Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव नगरपरिषद कार्यालय दौंड पुणे भरती 2016 असणार आहे.
- भरती विभाग – हा भरती विभाग नगर परिषद भरती विभागाच्या अंतर्गत येतो.
- भरती श्रेणी – ही भरती श्रेणी सदर नोकरीची जी भरती श्रेणी आहे ती सरकारच्या अंतर्गत येत आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव स्थापत्य अभियंता असे असणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे – अंतर्गत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची गरज पडणार आहे ते आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता – याचे अंतर्गत तुम्हाला बी इ बी टेक सिविल याप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे असणार आहे व किमान तीन ते पाच वर्षाचा अनुभव असावा.
- उपलब्ध पदसंख्या – एकूण एक जागेसाठी ही भरती चालू करण्यात आलेली आहे.
- नोकरीच्या ठिकाणी – नोकरीच्या ठिकाणी दौंड नगरपरिषद कार्यालय येथे असणार आहे.
- अर्ज करण्याची पद्धत – अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे.
- वेतनश्रेणी – तुम्हाला दर महिन्याला पगार 35 हजार रुपये महिन्याला भेटणार आहे.
- वयोमर्यादा – संपूर्ण माहिती ही पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती एकदा संपूर्ण माहिती वाचून घ्या.
- निवड प्रक्रिया – या नोकरीसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत त्याच्याद्वारे घेण्यात येणार आहे.
- अर्ज करण्याची शुल्क – याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
- आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हरचे दाखला उमेदवाराचे सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक सर्व कागदपत्रे जातीचा दाखला अनुक्रमे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
नगरपरिषद कार्यालय दौंड पुणे भरती 2016 माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरतीचे नाव | नगरपरिषद कार्यालय दौंड पुणे भरती 2016 |
2 | भरती विभाग | नगरपरिषद भरती विभाग |
3 | भरती श्रेणी | सरकारी भरती |
4 | पदाचे नाव | स्थापत्य अभियंता |
5 | शैक्षणिक पात्रता | बी.ई./बी.टेक सिविल आणि 3-5 वर्षांचा अनुभव |
6 | उपलब्ध पदसंख्या | 1 जागा |
7 | नोकरीचे ठिकाण | दौंड नगरपरिषद कार्यालय |
8 | अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
9 | वेतनश्रेणी | 35,000 रुपये प्रतिमहिना |
10 | वयोमर्यादा | संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे |
11 | निवड प्रक्रिया | थेट मुलाखत |
12 | अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
13 | अर्ज पाठवण्याचा पत्ता | नगरपरिषद कार्यालय, दौंड, पुणे |
14 | आवश्यक कागदपत्रे | – पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उमेदवाराची सही, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक सर्व कागदपत्रे, जातीचा दाखला |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आता ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये नगरपरिषद कार्यालय भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.