Havaman Andaj 2024 Maharashtra | पुढील 3 दिवसांत महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अति मुसळधार पाऊस बरसणार वाचा संपूर्ण माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की पुढील तीन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असणार आहे त्याबद्दल जे आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये या भागांमध्ये अतीन सरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत त्याबद्दलच्या आता आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Havaman Andaj 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये आता पावसाची सुरुवात होण्याची शक्यता सुरू झालेली आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच आता गेले दोन-तीन दिवसांमध्ये पुण्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे त्यासोबतच मुंबईमध्ये गेले आठवडाभर जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे आता हवामान विभाग आहे त्यांच्या माहितीनुसार आत्ताचा पाहायला गेलं तर या गेल्या आठवड्यामध्ये राज्यात पावसाने खूप जोरदार हजेरी लावलेली आहे तर त्याबद्दल आता काय मत असणार आहे आणि नवीन पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Havaman Andaj 2024 Maharashtra सविस्तर माहिती

Havaman Andaj 2024 Maharashtra
Havaman Andaj 2024 Maharashtra
  1. मित्रांनो कोकण जो आहे त्या कोकणमध्ये महाराष्ट्र घाटमाता विदर्भ हे जे इतर भाग आहे.
  2. त्या भागांमध्ये तो जोरदार पावसाचा इशारा देखील येत आहे हवामान विभाग आहे.
  3. त्यांनी पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाण अशी आहे तिथे जोरदार पाऊस होण्याची शंका वर्तवण्यात आलेली आहे.
  4. त्यासोबतच आज पाहायला गेलं तर कोकणमध्ये महाराष्ट्र घाटमाता आहे.
  5. इथे विदर्भातील काही भाग आहे तिथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली आहे.
  6. त्यासोबतच रत्नागिरी सातारा हे जे जिल्हे आहेत याच्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
  7. त्यासोबतच रेडा लड देखील द्यायला सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्ग रायगड हे जे भाग आहे.
  8. त्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे येथे ऑरेंज कलर देण्यात आलेला आहे.
  9. त्यासोबतच विदर्भ आणि त्यातील सर्व जिल्हे आहेत त्या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.
  10. कारण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आपण आजच्या ब्लॉगमध्ये पुढील येणारे हवामान अंदाज असणार आहे त्याबद्दलचे सर्व माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच अधिक अशीच माहिती नवीन जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment