gay v mhais yojana 2024 | 1 लाख 74 हजार अनुदान मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gay v mhais yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणलेली आहे ती म्हणजे सरकारने नवीन योजना चालेल केलेली आहे ती योजना शेतकऱ्यांसाठी व गावागावांमध्ये राहणारे जे पशुसंवर्धन तसेच नवीन नवीन गाई म्हैस वापरतात किंवा त्यांना दूध डेअरी चालवतात अशा लोकांसाठी या योजनेचा खूप फायदा होणार आहे तर ही योजना आहे गाय व महेश योजना यांच्यामध्ये सरकार तुम्हाला एक लाख 74 हजार रुपये अनुदान देणार आहे गाय व म्हैस खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एक शेतकरी असाल व तुम्हाला गाय व म्हैस खरेदी करायचे असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे तर चला आपण जाणून घेऊया गाय व म्हैस योजना नक्की काय आहे यामध्ये किती अनुदान मिळणार आहे या योजनेचा लाभ कोणाला भेटेल अनुदान काय असेल कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया.

gay v mhais yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो ही योजना सरकारने चालू केलेली आहे महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना आपल्यासाठी घेऊनच येत असते त्यामधीलच ही एक योजना आहे या योजनेमध्ये तुमचा शेतकऱ्यांचा खूप जास्त फायदा होणार आहे व त्यांच्यासाठी ही योजना एक सफल योजना ठरणार आहे यामध्ये सरकारने गाय व म्हैस यांना विकत घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी एक लाख 74 हजार रुपये अनुदान देणार आहे तर आपण ते पाहणार आहोत तो सरकारमध्ये महाराष्ट्र सरकार व पशुसंवर्धन विभाग याच्या अंतर्गत सरकारने दोन दुधाळ गाई व म्हैस वाटप योजना ही सुरू केलेली आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे वारं करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर चला आपण जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती.

gay v mhais yojana 2024 लाभ कोणाला मिळेल

नमस्कार मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला दोन दुधाळ गायब किंवा महेश या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला महिला बचत गटातील महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी दुसरा लाभ हा जो असणार आहे तो म्हणजे अल्पभूधारक ज्यांच्याकडे आहे एक ते दोन हेक्टर च्या आसपास जमीन आहे त्या लोकांना याचा लाभ देण्यात येणार आहे व या योजनेचा लाभ दिला जाण्यानंतर तुम्हाला याच्या अनुदान देखील मिळणार आहे तसेच त्यानंतरच सुशिक्षित बेरोजगार जे लोक आहेत ज्या रोजगारासाठी इकडे तिकडे फिरत असतात त्यांना दोन वेळेचे जेवण देखील नीट मिळत नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ देणार आहे तर आता चला आपण जाणून घेऊया या योजनेमध्ये अनुदान किती मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

gay v mhais yojana 2024 अनुदान किती मिळणार आहे

या योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक लाख 74 हजार रुपये इतक्या अनुदान मिळणार आहे व या योजनेमध्ये त्यांना दोन दुधाळ गावी व म्हैस घेण्यासाठी एवढे अनुदान देण्यात येणार आहे त्यामध्ये जर तुम्ही एक माहिती घेत असाल तर त्यासाठी प्रतिमा 80 हजार रुपये एवढा खर्च व जर गाय घेत असेल तर गाई साठी 70 हजार रुपये एवढे अनुदान तुम्हाला यामध्ये देण्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी काय काय कागदपत्रांची गरज तुम्हाला पडणार आहे.

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

gay v mhais yojana 2024 कागदपत्रे

या योजनेसाठी उमेदवार जो आहे त्याचा फोटो ओळखपत्र तसेच आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा उतारा 8अ चा उतारा रहिवासी दाखला स्वयंघोषणापत्र तसेच बँक पासबुक रेशन कार्ड दारिद्र रेषेखालील असलेल्या चा पुरावा व बचत गटात असलेल्याचे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी त्यांना लागणार आहे आता आपण समजून घेऊया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा.

  • फोटो
  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सातबारा उतारा
  • 8अ चा उतारा
  • रहिवासी दाखला
  • स्वयंघोषणापत्र
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • दारिद्र रेषेखालील असलेल्याचा पुरावा
  • बचत गटात असलेल्याचे प्रमाणपत्र
शेतकऱ्यासाठी टॉप तीन सरकारी योजना 2024येथे क्लिक करा
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023येथे क्लिक करा
पीक नुकसान भरपाई योजना 2024 येथे क्लिक करा

gay v mhais yojana 2024 अर्ज प्रक्रिया

gay v mhais yojana 2024
gay v mhais yojana 2024

नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळचे रिपंचायत समिती आहे गावांमधील त्या कार्यालयात जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तसेच तुम्ही जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ते तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तिथून तुम्ही अर्ज घ्या संपूर्ण अर्ज भरा त्याला लागणारे सर्व कागदपत्र भरा व जवळील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण अर्ज दाखवा दाखवल्यानंतर पडताळणी करा की संपूर्ण अर्ज बरोबर आहे की नाही व त्यानंतर तुम्ही सर्व अर्ज सबमिट करा त्यानंतर तुम्हाला या gay v mhais yojana 2024 चा लाभ घेता येणार आहे व अनुदान देखील मिळणार आहे.

तर मित्रांना पण या ब्लॉग मध्ये गायब म्हैस योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली अजून माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment