swadhar yojana 2024 | शिक्षणासाठी मिळणार 60,000 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

swadhar yojana 2024 नमस्कार मित्रांनो व शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक नवीन अशी योजना आपण घेऊन आलेलो आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार स्वाधार योजना तर या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की ही योजना कोणासाठी आहे याचा नक्की फायदा काय होणार आहे अर्ज फोन करू शकणार आहे किती पैसे मिळणार आहेत अर्ज कसा केला जातो व लाभ किती मिळणार आहे व लाभ कोण कोण घेऊ शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत तर चला मग आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया.

swadhar yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेली आहे तिचे नाव आहे स्वाधार योजना 2024 योजना महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे जसे की दहावी बारावी पदवीधर प्रशिक्षण घेत असलेले आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नवोदय जमाती आहेत म्हणजेच अनुसूचित जमाती जात जमाती या विद्यार्थ्यांसाठी 60000 रुपये योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहेत परंतु या योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे व तोच अर्ज मान्य प्राप्त झाला तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आपण पाहूया या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा अर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया. चला तर मग आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.

swadhar yojana 2024 कागदपत्रे

तर मित्रांनो ही जी swadhar yojana 2024 आहे याच्यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे तर ते आपण पाहून घेऊया की यामध्ये कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर जो व्यक्ती यासाठी या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्याचे ओळखपत्र त्याच्या आधार कार्ड पॅन कार्ड तसेच जातीचा दाखला दहावी-बारावी उत्तीर्ण आहे की नाही त्याचे प्रमाणपत्र बँक पासबुक दिव्यांग असलेल्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तसेच महाविद्यालय बोनाफाईड सर्टिफिकेट व वस्तीगृहात प्रवेश नसल्याचे शपथपत्र आहे तसेच उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्रावर रहिवासी दाखला या सर्व गोष्टीं कागदपत्रे विद्यार्थ्याला या अर्जासोबत जोडावी लागणार आहेत आपण समजून घेऊया आता स्वाधार योजना म्हणजे नक्की काय आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतकऱ्यासाठी टॉप तीन सरकारी योजना 2024येथे क्लिक करा
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023येथे क्लिक करा
पीक नुकसान भरपाई योजना 2024 येथे क्लिक करा

swadhar yojana 2024 नक्की काय आहे.

तर मित्रांनो स्वाधार योजना म्हणजे जय महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी फक्त विद्यार्थ्यांसाठी व त्यांचे शिक्षणासाठी जो आर्थिक खर्च आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतर्गत बौद्ध अनुसूचित जमाती यांसाठी विद्यार्थ्यांसाठी राबवलेले एक योजना आहे त्याला swadhar yojana 2024 असे म्हणत आहे आता आपण जाणून घेऊया स्वाधार योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकते.

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

swadhar yojana 2024 कोण कोण करू शकते

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नव बौद्ध किंवा अनुसूचित जाती जमातीमध्ये असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे व जर लाभार्थी आहे त्याला रहिवासी महाराष्ट्रातील असणे गरजेचे आहे त्यासोबतच जे वरील आपण कागदपत्रे सांगितले आहे ते कागदपत्र त्याच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर दहावी बारावी किंवा पदवीमध्ये 60% पेक्षा जास्त अधिक गुण असणे गरजेचे आहे व वडिलांचे उत्पन्न हे दीड ते अडीच लाखाच्या अपेक्षा कमी पाहिजे वार्षिक उत्पन्न जर का मी असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे या सर्व अटे तुम्हाला जमाने असतील तर तुम्ही योजनेला अर्ज करू शकता व योजनेचा लाभ घेऊ शकता आता आपण समजून घेऊया या योजनेचे नक्की फायदे काय काय आहेत.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

swadhar yojana 2024 फायदे

तर मित्रांनो स्वाधार योजना आहे ही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व त्यांच्या आर्थिक गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी सरकारने काढलेली आहे याच्यामध्ये 60000 रुपये एवढे वार्षिक भत्ता सरकार विद्यार्थ्याला देणार आहे ज्यामध्ये शिक्षण विद्यार्थ्यांचा जेवणाचा खर्च तसेच राहण्याचा व इतर खर्च देखील यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत वरील जे आता फक्त आपण तुम्हाला सांगणार आहोत ते शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत व शहरानुसार कमी जास्त देखील केले जाणार आहेत आपण आता पाहूया या योजनेमध्ये तुम्हाला भत्ता किती मिळणार आहे त्याच्या मध्ये भोजन भत्ता म्हणजे जेवणासाठी जे पैसे दिले जाणार आहे ते 32000 असतील राहण्याचा भक्तामध्ये राहण्याचे होस्टेल असेल त्यासाठी 22 हजार रुपये एवढे हप्ता दिला भत्ता दिला जाईल व निर्वाह भत्ता यासाठी 8000 रुपये दिले जातील 59 हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत तर आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कसा केला जातो.

swadhar yojana 2024 अर्ज प्रक्रिया

swadhar yojana 2024
swadhar yojana 2024

तर मित्रांनो तुम्हाला या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला समाज कल्याण विभागाकडे जाणे गरजेचे आहे तिथून ही योजना सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या www sjsa.maharashtra.gov.in वेबसाईट वरती क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता व पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्यानंतर तिची पीडीएफ आहे त्याची झेरॉक्स काढून संपूर्ण हाताने तुम्हाला माहिती भरायचे आहे माहिती भरल्यानंतर त्याला लागणारे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत व त्यानंतर हा सर्व संपूर्ण अर्ज कागदपत्रांसोबत तुम्हाला समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथे संपूर्ण अर्ज द्यायचा आहे वारजाचे पूर्तता करायचे आहे ते झाल्यानंतर तुमच्या अर्ज तपासला जाईल वारजे बरोबर असेल तर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही प्राप्त आहात व तुम्हाला अनुदान देखील मिळेल.

तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला यामध्ये आपण स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे मला जर अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वरील वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा किंवा नवनवीन योजना पाहण्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment