LIC Kanyadan Yojana 2024 | LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023 | संपूर्ण माहिती मराठीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Kanyadan Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपण यामध्ये जाणून घेणार आहोत एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना 2024 बद्दल एक नवीन योजना सुरू झालेली आहे जा योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलींचे भविष्य याच्यामधून सुधारता येणार आहे त्यांच्या लग्नासाठी येणारा खर्च त्यासोबत त्यांच्या शिक्षणासाठी येणार खर्च आपण यामधून मिळवणार आहोत ते कसं करायचं त्यासाठी अर्ज कोणता लागणार आहे पात्रता काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तुमच्या जवळपास तुम्ही तुम्हाला जर मुलगी असेल किंवा तुम्हाला जर बहिण असेल किंवा तुमच्या जवळपास एखादी मुलगी असेल तर त्यांना या योजनेचा नक्कीच फायदा घेता येईल त्यामध्ये तुम्ही 121 रुपये जमा करून दहा लाख रुपये एवढे रक्कम तेरा वर्षांनी तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती खाली जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल चला तर मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.

LIC Kanyadan Yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना ही एक अशी LIC Kanyadan Yojana 2024 आहे ज्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी त्या मुलीचा लग्नाचा खर्च व त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च यासाठी आपण एक मोठी रक्कम जमा करू शकणार आहोत ते कसं करायचं ते या योजनेच्या मदतीने त्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलीचे एलआयसी अकाउंट उघडून त्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाला 121 रुपये जमा करू शकता व पुढील पंचवीस वर्षानंतर तुम्हाला सत्तावीस लाख रुपये एवढे पैसे अमाऊंट जमा होऊ शकते किंवा आपण फक्त तेरा वर्षे जरी ही पॉलिसी चालवली तरी आपल्याला दहा लाख रुपयांचे रक्कम म्हणजेच तेरा वर्षांनी तुम्हाला दहा लाख रुपये एवढे रक्कम मिळणार आहे तर आता या संबंधित माहितीबद्दल आपण खाली ब्लॉक मध्ये सर्व माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी काय पात्रता आहे व अर्ज कसा करावा त्याबद्दलची आपण आता माहिती जाणून घेऊया.

LIC Kanyadan Yojana 2024 नक्की काय आहे

नमस्कार मित्रांनो ही योजना एक अशी योजना आहे जी खास करून महाराष्ट्रातील मुलींसाठी योजना राबवली जात आहे आपण पाहतो की गरीब घरातील जी मुले असतात त्यांना आर्थिक परिस्थितीचा खूप सामना करावा लागतो त्यामुळे या योजनेच्या मदतीने त्या मुलींचा पाल्यांवर भविष्यात येणारे संकट खूप कमी होणार आहे ज्यामुळे त्यांचे शिक्षण देखील चांगल्या पैशांनी सुधारण्यात येणार आहे व त्यांचा लग्नाचा होणारा खर्च देखील यामधून सुधारणार आहेत आपण याबद्दल थोडेफार माहिती जाणून घेऊया की या स्कीम चे नाव काय आहे ते या स्कीमच्या योजनेचे नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना यासाठी लाभार्थी देशातील सर्व मुली असणार आहेत तसेच ही स्कीम भारतीय आयुष्य विमा अंतर्गत LIC Kanyadan Yojana 2024 यांच्यातर्फे राबवली जात आहे त्या कन्यादान यादी पॉलिसीचे फायदे मुलीचे शिक्षणासाठी व लग्नासाठी सत्तावीस लाख रुपयांची मदत होईल एवढे सरकारने सांगितलेले आहे यासाठी वयोमर्यादा तेरा वर्षापासून ते पुढील 15 वर्षाच्या पंधरा वर्षाच्या आतील मुलींसाठी होणार आहे तर तुम्ही अधिकृत लागणारे माहिती www.licindia.in वेबसाईटवरून संपूर्ण पाहू शकता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Kanyadan Yojana 2024 पात्रता

नमस्कार मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना 2024 साठी काय काय पात्रता आहेत हे आपण येथे जाणून घेणार आहोत तर चला आपण या पात्रातच आणून घेऊया तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर फक्त मुलीचे जे आई वडील आहेत तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेसाठी फक्त मुलीच पात्र आहेत मुलींचे आई वडीलच अर्ज करू शकतात तर तुम्ही मुलांच्या आई वडील असाल तर तुम्हाला ही योजना प्राप्त नाहीये तसेच तुमच्या त्यासाठी तुमच्या मुलीचे वय हे 13 पेक्षा जास्त व 25 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे जर तुम्ही अर्ज केला तर त्यानंतर तुम्हाला पुढील 25 वर्षांमध्ये सत्तावीस लाख रुपये एवढे मिळणार आहेत कमीत कमी तुम्हाला प्रतीक दिवसाला 123 रुपये जमा करावे लागतील व प्रति महिना तुम्हाला 36 रुपये एवढे जमा करावे लागणार आहेत या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला भारतीय असणे गरजेचे आहे तसेच या योजनेसाठी खातेदार ही मुलगी असणार आहे ही एक बचत LIC Kanyadan Yojana 2024 आहे जी मुलीच्या शिक्षणासाठी व त्याचा पुढील वर्षांमध्ये होणाऱ्या लग्नासाठी खर्चाची मदत करते तर ही होती कन्यादान पॉलिसी योजनेसाठीची पात्रता

हे देखील एकदा वाचा.

अधिकृत वेबसाईट

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

LIC Kanyadan Yojana 2024 फायदे

LIC Kanyadan Yojana 2024

तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत आपण ते जाणून घेऊया या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर समजा एका वर्षांनी खातेदाराचा म्हणजेच जी मुलगी आहे त्या मुलीचा नैसर्गिक रित्या काही कारणास्तव काही झाले तर त्या खातेदाराच्या पालकास नियमित व्याजाने रक्कम ही परत दिली जाणार आहे जर खातेदाराच्या पाल्यास जर काय झाले म्हणजेच मुलीच्या आई-वडिलांचे काय झाले तर त्या मुलीला पाच ते दहा लाखाची आर्थिक मदत देखील केली जाणार आहे तसेच या योजनेमध्ये 75 रुपये देखील स्कीम राबवली जात आहे ज्यामध्ये उमेदवाराला पंचवीस वर्षानंतर 14 लाखाचे रक्कम दिले जाणार आहे तसेच उमेदवाराने 251 रुपये भरले तर त्याला 25 वर्षांनी 51 लाख एवढी मदत केली जाणार आहे पण जाणून घेऊया एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

LIC Kanyadan Yojana 2024 अर्ज कसा करायचा

तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जवळ जवळील तुम्हाला एलआयसीचे कार्यालय आहे ते तुम्हाला जायचे आहे किंवा एखादा एलआयसी एजंट असेल त्याच्या मदतीने योजनेबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती काढून घ्यायची आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्या एजंट द्वारे अकाउंट एक खोलू शकता व अकाउंट खोलल्यानंतर त्या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही खालील कमेंट करू शकता व ग्रुप जॉईन करू शकता आम्ही नक्कीच तुम्हाला याबाबतीत मदत करू.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपण आज या ब्लॉगमध्ये एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच अधिक माहितीसाठी आपली वेबसाईट व्हिजिट करत रहा धन्यवाद

Leave a Comment