Jio Recharge Plan 2024 New Update नमस्कार मित्रांनो, तुम्हीही जिओचे सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जिओ सिम कार्ड ऑफर रिचार्ज बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल तर, तुम्हीही माहिती वाचलीच पाहिजे. जिओ सिम कार्ड वर असलेल्या या ऑफरचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता. तर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Jio Recharge Plan 2024 New Update धमाकेदार अपडेट
मित्रांनो तुम्ही हे जिओचे सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जिओ कंपनी भारतातील सर्वात लोकप्रिय सिम कार्ड कंपनी आहे. जिओ कंपनी दरवर्षी आपल्या ग्राहकांना नवनवीन रिचार्ज प्लान घेऊन येत असते. जिओचे सुरळीत नेटवर्क सर्विस मुळे जिओ कंपनीचे दरवर्षी ग्राहक वाढत आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
सध्या जेव्हापासून जिओ कंपनीने भारतातील काही राज्यांमध्ये 5g इंटरनेट लॉन्च केले आहे तेव्हापासून जिओ कंपनीने ग्राहकांसाठी सर्व प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. यामुळे जिओचे सिम कार्ड वापरत असलेले ग्राहक ना खुश झाले आहेत. तरीही तुम्हाला सांगू इच्छितो की जिओचा अजून एक प्लॅन खूप स्वस्त आहे. तर चला जाणून घेऊया त्याबद्दल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Jio Recharge Plan 2024 New Update हा आहे कीफाययतीशीर प्लॅन
या ब्लॉगमध्ये घेत असलेल्या जिओ रिचार्ज प्लान तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला या रिचार्ज प्लान मध्ये एक वर्षाची वैधता, डेटा आणि कॉलिंग ची सुविधा दिली जाणार आहे. हा प्लॅन एकदा घेतल्यानंतर एक वर्षापर्यंत तुम्हाला पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊया या जिओच्या प्लॅन बद्दल. जिओचा हा प्लान 799 रुपयाचा आहे या प्लॅनमध्ये ग्राहकाला एक वर्षापर्यंतची प्लॅन वैधता दिली जाते.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Jio Recharge Plan 2024 New Update एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा
जिओ रिचार्ज प्लान च्या या सुविधेमध्ये ग्राहकाला एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा दिली जात आहे. जर तुम्ही हे फक्त कॉलिंग साठी तुमचा मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला हा प्लॅन खूप परवडेबल आहे. फक्त कॉलिंग सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही रिचार्ज प्लान शोधत असाल तर जिओ कंपनीचा हा 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा रिचार्ज करण्यासाठी तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने प्लॅन घेऊ शकता.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Jio Recharge Plan 2024 New Update 799 च्या रिचार्ज प्लान
तुम्हीही जिओचे सिम कार्ड वापरत असाल व तुम्हालाही या प्लॅनचे सबस्क्रीप्शन पाहिजे असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो हा प्लॅन डिस्काउंट वर कॅशबॅक नंतर 799 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे. या प्राणची मूळ किंमत 895 रुपये आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला एकूण 24 जीबी डेटा दिला जातो. दिलेला डेटा तुम्ही वर्षभरामध्ये केव्हाही वापरू शकता. सोबत तुम्हाला दररोज 50 एसएमएस करण्याची सुविधा देखील मिळून जाते.