Yojanadoot Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन नवीन जॉब घेऊन आलेला आहे याबद्दलचे सर्व माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूध भरते सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये 49 हजार पदांची भरती करण्यात येणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही भरती होणार आहे तर चला त्याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Yojanadoot Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूध भरतीला सुरुवात झालेली आहे याच्या भरतीचा पूर्ण शासन निर्णय आपण येथे पाहणार आहोत त्याच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 35 वयोग वर्ष असणार आहे एकूण पद याच्यामध्ये 50000 पदांची भरती येथे होणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही भरती असणार आहेत चला त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Yojanadoot Bharti 2024 सविस्तर माहिती
- मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमात जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमावर राबविण्यात येत आहे.
- याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये एक व शहरांमध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक योजना.
- द्वितीया प्रमाणात पन्नास हजार योजनांची निवड करण्यात येणार आहे.
- पात्रता: 18 ते 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक.
- उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असणे गरजेचे.
- आधार कार्ड व पॅन कार्ड च्या सोबत नावाचे बँक खाते संलग्न असणे गरजेचे.
- कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, मुख्यमंत्री योजना दोन साठी ऑनलाईन अर्ज, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक पासपोर्ट साईज फोटो व हमीपत्र.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Yojanadoot Bharti 2024 Table
क्र. नं. | तपशील | वर्णन |
---|---|---|
1 | योजना नाव | मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रम जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. |
2 | प्रत्येक ठिकाणी योजना | ग्रामपंचायतीमध्ये एक, शहरांमध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक योजना निवडली जाईल. |
3 | योजनांची संख्या | पन्नास हजार योजनांची निवड करण्यात येणार आहे. |
4 | पात्रता | 18 ते 35 वय वर्ष, मोबाईल आवश्यक, महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक. |
5 | आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, पॅन कार्ड, नावाचे बँक खाते संलग्न असणे. |
6 | अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र. |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला च ब्लॉक मध्ये आपण सर्व संपूर्ण योजना दूध भरते 2024 याबद्दलचे सर्व संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा जॉब तुम्हाला कसा वाटला कम्प्लीट संपूर्ण माहिती सांगा याच्यावरती तुम्ही सर्व संपूर्णपणे जॉब करू शकणार आहात हा एक शासनाचा जॉब असणार आहे.