Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 | वारकऱ्यांनसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी अनुदान सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचे आणि चांगली योजना घेऊन आलेली आहे त्याबद्दल आपण आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर ती योजना वारकऱ्यांसाठी असणार आहे तर त्या योजनेचे नाव आहे वारकरी विठ्ठल रखमाई विमा योजना 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्रामधील खूप असे लोक असतात. जे जुन्या रूढी परंपरा यांना फॉलो करत असतात आणि ही एक खूप चांगली गोष्ट आहे तर विठ्ठल दर्शनासाठी जे लोक पारंपारिक दरवेळेस एक परंपरा घेऊन चालतात दर वर्षापासून गावोगाव पासून ते पंढरपूर पर्यंत चालत जातात त्या लोकांसाठी सरकारने एक योजना काढलेली आहे जेणेकरून त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही चांगला फायदा करून घेऊ शकता ती योजना म्हणजे एक विमा योजना आहे तर त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की त्यामध्ये काय फायदे आहेत विमा म्हणजेच अनुदान किती मिळणार आहे त्यासोबतच योजनेचे फायदे काय काय आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.

Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 संपूर्ण माहिती

तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये खूप लोक असे आहेत जे जुन्या परंपरा करत असतात त्यामधीलच एक परंपरा म्हणजे आपले विठ्ठल रूखमाई यांची पंढरपूरची वारी त्याच्या पंढरपूरच्या वारीसाठी अनेक गावागावांमधून लोक पंढरपूरला जात असतात तर त्यामध्ये चालत जातात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण चालत जाताना त्यांना खूप अडचणी येतात आणि त्या अडचणींमध्ये काही लोकांचा दुखापत होते काही लोक आजारी पडतात काही लोकांचा जीव जातो तशा गोष्टी होऊ नये व झाल्यास तर त्यांना त्याचा काहीतरी फायदा मिळावा म्हणून सरकारने ही एक Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 सुरुवात केलेली आहे यामध्ये वारे म्हटलं तर प्रत्येक भागातून किंवा गावांमधून एक दिंडी निघते व यामधून लोकं देवाच्या विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी पायी यात्रा काढतात ज्या यात्रेला आषाढी एकादशी किंवा पंढरपूरची यात्रा असे देखील म्हटले जाते त्यामध्ये असंख्य लोक असे समावेश घेतात व जातात परंतु वाहनामुळे व पायी प्रवासामुळे असंख्य अशा वारकऱ्यांचा वारीच्या वेळेस आजारी पडतात वारकऱ्यांचा वाहतुकीच्या दरम्यान अपघात होतो काही लोक मृत्यू देखील पावतात. यासाठीच ही एक सरकारने योजना काढलेली आहे ज्या योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना 35 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे या योजनेचा लाभ तुम्ही जर वारकरी असाल तरच घेऊ शकता याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आता आपण जाणून घेऊया विठ्ठल रखुमाई विमा Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 आहे ती नक्की काय असणार आहे.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 योजना काय आहे

तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 जून 2023 रोजी पासून आषाढी एकादशी वाऱ्याची सुरुवात ही होणार आहे या वारीसाठी अनेक ग्रामीण भागातून शहरातून हॅलो दिंड्या काढत असतात आणि ही दिंडी पायी दिंडी असते असंख्य वारकरी यामध्ये असतात आणि वारकऱ्यांना काही जास्त चालल्यामुळे किंवा जास्त वारकरी हे वयोवृद्ध असतात म्हातारे असतात त्यामुळे जास्त चालना झाल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांचा अपघात होतो त्या आजारी पडतात त्यामुळे ही योजना सरकारने काढलेली आहे आणि या गोष्टी न व्हाव्यात म्हणजेच त्यांचे दुःखद निधन होऊ नये किंवा त्यांचा अपघात होऊ नये त्या आजारी पडू नये म्हणून आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत ही योजनेला सुरुवात केलेली आहे व याचा सर्व वारकऱ्यांना लाभ देखील मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया या Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 साठी किती अनुदान मिळणार आहे.

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 अनुदान

तर मित्रांनो जे वारकरी आहेत पायी चालतात व वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही सरकारने योजना काढलेली आहे तर यामध्ये पूर्ण विमाची रक्कम असणार आहे एक लाख ही कंपनीकडून दिली जाणार आहे त्याच्यासोबत हा जो विमा हप्ता असणार आहे यामध्ये प्रति एक लाख विमार करण्यासाठी 18 रुपये एवढे असणार आहे त्यासोबत विमा कालावधी हा 30 दिवसांकरता असणार आहे आणि विमार्कम ही एक लाख रुपये एवढी असणार आहे आता आपण जाणून घेऊया अपघाताचे स्वरूप म्हणजे कशा पद्धतीने असणार आहे जा अपघातामुळे काही कारणास्तव वारकऱ्यांचा मृत्यू झालात 100% तुम्हाला विमा हा भेटणार आहे अपघातात दोन हात दोन पाय दोन डोळे एक हात एक पाय किंवा एक डोळा एवढे जर जखमी झाले किंवा गेले तर 100% अनुदान हे मिळणार आहे त्यासोबत जर कायमचे अपंगत्व आले शंभर टक्के अनुदान मिळणार आहे किंवा एक पाय एक हात एक डोळा जर गेला 50 टक्के अनुदान मिळणार आहे व वैद्यकीय उपचाराला खर्च हा 35 हजार इतका मिळणार आहे.

Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 फायदे

Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024

मित्रांनो जर तुम्ही एक वारकरी असाल व दरवर्षी पंढरपूरच्या वारीला एकादशीला जर तुम्ही पायी चालत जात असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे या पंढरपूरच्या वाऱ्यामध्ये वारकऱ्यांचा खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते याचाच विचार करून महाराष्ट्र सरकारने ही विमा योजना सुरुवात केलेली आहे तर आपण याचे आता फायदे समजून घेऊया तर सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी टोलमुक्त ही योजना सुरू केलेली आहे जर वारकरी गाडीने प्रवास करत असेल तर त्या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्या वारकऱ्याला टोल हा भरावा लागणार नाहीये त्यासोबत वारकरी वारेच्या वेळेस त्याचा अपघाती मृत्यू झाला तर महाराष्ट्र सरकार पाच लाख रुपयापर्यंत अनुदान हे त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून देणार आहे Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 त्यानंतर वारीच्या दरम्यान दर वारकऱ्याचा अपघात होऊन वारकऱ्याला अपंगत्व आले त्याचे हात पाय डोळा जर काय केले तर सरकार एक लाख रुपये पासून ते तीन लाख रुपयापर्यंत हा त्याच्यासाठी अनुदान देणार आहे जेणेकरून त्याचा थोडाफार आर्थिक फायदा व्हावा त्यासोबत पायी दिंडी करत असताना खूप प्रवास करून जर वारकरी आजारी पडला आजारी झाला तर उपचारासाठी महाराष्ट्रात सरकार 35 हजार रुपये इतक्या अनुदान त्या योजनेमार्फत वारकऱ्याला देणार आहे असे Vitthal Rukmini Varkari Vima Yojana 2024 सर्व माहिती आपण यामधून तुम्हाला दिलेली आहे व असे सर्व फायदे या योजनेतून वारकऱ्याला मिळणार आहेत.

शेतकऱ्यासाठी टॉप तीन सरकारी योजना 2024येथे क्लिक करा
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023येथे क्लिक करा
पीक नुकसान भरपाई योजना 2024 येथे क्लिक करा

तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण वारकरी विठ्ठल रुक्माई योजना त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली व याचे फायदे तुम्हाला होतील का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. धन्यवाद

Leave a Comment