Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024 | टाटा पंख स्कॉलरशिप योजना 2024 जाणून घ्या संपूर्ण माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉक मध्ये आपण जाणून घेणार आहोत टाटा कॅपिटल पंकज स्कॉलरशिप योजना 2024 ला सुरुवात झालेली आहे तर त्याबद्दलच्या पण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024

तर मित्रांनो टाटा कॅपिटल बँक योजना सुरुवात झालेली आहे यांनी लोकांना नवीन नवीन शिक्षण देण्यासाठी या योजनेला सुरुवात केलेली आहे तर त्याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की या योजनेमध्ये काय काय फायदे असणार आहेत त्यासोबतच कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत किती पैसे यामध्ये भेटणार आहेत तर त्याबद्दलचे संपूर्ण माहिती आहे ते जाणून घेणे आपल्याला गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो टाटा कॅपिटल बँक स्कॉलरशिप योजना याला रतन टाटा यांनी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये हायर एज्युकेशन म्हणजेच जास्तीत जास्त मोठे शिक्षण घेण्यासाठी स्टुडन्ट आहेत विद्यार्थी आहेत त्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहे आणि ते प्रॉब्लेमचे सोल्युशन काढण्यासाठी अकरावी आणि बारावी हे जे मुले शिकत आहेत त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन डिप्लोमा आयटीआय अशा सारखे कोर्सेस असणार आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये दिले जाणार आहेत त्याच्या सोबतच त्याच्यामध्ये वन टाइम स्कॉलरशिप दिली जाणार आहे त्याबद्दलचे आता आपण संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

ही पण एकदा शेवटपर्यंत नक्की वाचा.

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो या योजनेचे नाव टाटा कॅपिटल पंकज स्कॉलरशिप योजना 2024 असे आहे टाटा कॅपिटल लिमिटेड यांनी या योजनेला सुरुवात केलेली आहे त्याच्या सोबतच हा मेरिट वरती स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे त्याच्यासोबतच ही याच्यामध्ये काही पात्रता दिलेली आहे जसं की तुम्ही जर अकरावी बारावी मध्ये शिकत असाल बीकॉम बीएससी बीए करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्याच्यासोबत तुम्हाला दहा हजार ते बारा हजार ‌ असणार आहेत ते तुम्हाला ते करण्यात येणार आहेत त्याच्यासोबत त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 असणार आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या वरती अर्ज करू शकणार आहात आणि 2024 या योजनेला सुरुवात झालेली आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024 पात्रता

  1. मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला अकरावी आणि बारावी मध्ये असणे गरजेचे असणार आहे.
  2. तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तुम्हाला 60 टक्के पेक्षा जास्त मार्क पडणे गरजेचे असणार आहेत.
  3. तुम्हाला याच्यामध्ये तुमचे जे वर्षाचे इन्कम असणार आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता.
  4. त्यासोबतच ही योजना फक्त महाराष्ट्रातील म्हणजेच भारतातील लोकांनाच असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024 अर्ज प्रक्रिया

Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024
Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024
  1. तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल किंवा तुम्हाला अर्ज करायचा असेल.
  2. तर तुम्ही यासाठी अधिकृत जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाते वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्ही येथे अर्ज करू शकता.
  3. अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या लिंक वरती क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप हा ऑप्शन दिसेल.
  4. त्याच्यावर क्लिक करायचे आहे त्याच्यामध्ये टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप योजना असे असेल.
  5. त्यावरती क्लिक करून सर्व सविस्तर माहिती भरायचे आहे.
  6. आणि माहिती भरल्यानंतर सबमिट करायचा आहे मग तुम्हाला या स्कॉलरशिप चा फायदा येते होणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

तर मित्रांनो आजचे योजना कशी वाटली आजचा योजनेमध्ये आपण टाटा कॅपिटल पंकज स्कॉलरशिप योजना 2000 च्या बद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment