Parliament of India Bharti 2024 नमस्कार मित्रांनो भारतीय संसद भरतीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे याबद्दल ज्यात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर ते काय काय भेटणार आहे त्यासोबतच एकूण 18 जागा रिकामी असणार आहे तो वेतन 25 हजार भेटणार आहे त्याचा संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Parliament of India Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो याच्यामध्ये भारतीय संसद आहे ते भरतीमध्ये सल्लागार दुवाशी या पद असणार आहे याच्यासाठी निवड प्रक्रिया आता चालू झालेले आहे भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार असणार आहेत ते ऑफलाइन पद्धतीने त्या अर्ध भरू शकतात तर चला त्याचे पात्रता व अर्ज पद्धती सविस्तरपणे जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Parliament of India Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव मित्रांना भारतीय संसद भरती असे असणार आहे.
- भरती श्रेणी – संपूर्ण ही भारतीय श्रेणी भारतीय संसदेद्वारे येत आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव सल्लागार दुभाषी असणे असणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या – यासाठी उपलब्ध 18 रिक्त जागा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – यासाठी तुमचे दहावी व बारावी असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.
- अर्ज पद्धती – तुम्ही यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने करू शकणार आहात.
- पत्ता – भरती शाखा खोली क्रमांक 521 लोकसभा सचिवालय संसदगृह संलग्न नवी दिल्ली.
- वयोमर्यादा – यासाठी उमेदवाराचे वय 22 ते 70 वर्षे पर्यंत असलेले गरजेचे असणार आहे.
- महत्त्वाचे नोंद – कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले जातात त्यांना डायरेक्ट अर्ज बाद केला जाईल व त्यांना कामावरून काढले जाईल.
- पगार – यामध्ये नियुक्त होणारे व्यक्ती असणार आहे तिला दर महिन्याला 25000 एवढे पगार दिला जाईल.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
भारतीय संसद भरती माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरतीचे नाव | भारतीय संसद भरती |
2 | भरती श्रेणी | भारतीय संसद |
3 | पदाचे नाव | सल्लागार दुभाषी |
4 | उपलब्ध पदसंख्या | 18 रिक्त जागा |
5 | शैक्षणिक पात्रता | – दहावी व बारावी उत्तीर्ण<br> – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे |
6 | अर्ज पद्धती | – ऑनलाइन पद्धती<br> – ऑफलाइन पद्धती |
7 | पत्ता | भरती शाखा, खोली क्रमांक 521, लोकसभा सचिवालय, संसदगृह संलग्न, नवी दिल्ली |
8 | वयोमर्यादा | 22 ते 70 वर्षे |
9 | महत्त्वाचे नोंद | कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास डायरेक्ट अर्ज बाद केला जाईल व कामावरून काढले जाईल. |
10 | पगार | दर महिन्याला 25,000 रुपये |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना तुला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पार्लमेंट भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद.