NUHM Navi Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण आरोग्य विभाग मुंबई भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलचे सर्व माहिती घेऊया आणि सविस्तरपणे सुरुवात करूया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
NUHM Navi Mumbai Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो आरोग्य विभाग मध्ये मुंबईमध्ये भरती निघालेली आहे याच्यासाठी पात्रता बारावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच ऑफलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात ही एक तुमच्यासाठी चांगली सुवर्णसंधी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी लिंक लागणार आहे व त्याबद्दलची माहिती असणार आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला पण आता सविस्तरपणे सांगणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
NUHM Navi Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – मित्रांना या भरतीचे नाव आरोग्य विभाग नवी मुंबई भरती असे असणार आहे.
- भरतीचे विभाग – हे भरती विभाग आरोग्य विभागामध्ये मोडत असणार आहे.
- भरती श्रेणी – ही भरती श्रेणी मित्रांनो सरकारी भरती श्रेणी असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – यासाठी मित्रांनो तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहेत असं सांगण्यात आलेले आहे.
- वयोमर्यादा – यासाठी 18 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- वेतनश्रेणी – वेतन श्रेणी तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन श्रेणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पीडीएफ पासून गरजेचे असणार आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
- आवश्यक कागदपत्रे – यासाठी मित्रांनो पासपोर्ट साईज फोटो व आधार कार्ड रहिवासी दाखला उमेदवाराची शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराची सही जातीचा दाखला ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
आरोग्य विभाग नवी मुंबई भरती
विवरण | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | आरोग्य विभाग नवी मुंबई भरती |
भरतीचे विभाग | आरोग्य विभाग |
भरती श्रेणी | सरकारी भरती |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | दहावी पास |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्ष |
वेतनश्रेणी | वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन श्रेणी, संपूर्ण माहिती पीडीएफमध्ये उपलब्ध |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
आवश्यक कागदपत्रे | पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, उमेदवाराची सही, जातीचा दाखला |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण सविस्तर आरोग्य भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.