Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi | शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी, आधुनिकतेचा नवीन जोड मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये नमो ड्रोन दीदी योजनेबद्दलचे संपूर्ण माहिती घेणार आहोत जसे की यामध्ये ही योजना काय आहे या योजनेमध्ये निधी किती मिळणार आहे ठळक मुद्दे काय काय असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi संपूर्ण माहिती

मित्रांनो ड्रोन दीदी योजनेला सुरुवात झालेली आहे सरकार आतापर्यंत नवनवीन योजना घेऊन आलेले आहे आणि आता देखील आणते त्याच्यामध्ये सरकारने एक नमू ड्रोन दीदी योजना आणलेली आहे याच्यामधून तुम्हाला समजतच असेल की नमो ड्रोन दीदी योजना म्हणजे आपली जी लाडकी बहीण आहे त्या बहिणीला ड्रोन घेण्यासाठी याचा वापर शेतीसाठी होईल शेतीचा विकास करण्यासाठी सरकारने कमी किमतीमध्ये महिलांना हे ड्रोन दिले जाणार आहे अगदी याच्यावरती खूप जास्त अनुदान देखील दिले जाणार आहे तर चला त्याबद्दलचे थोडेफार सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi योजनेसाठी निधी का वाढवला ?

मित्रांनो जास्तीत जास्त महिलांना प्रशिक्षण भेटावे म्हणून सरकारने ही योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये ड्रोन उडवण्यासाठी तुम्हाला लायसन लागते त्यासोबतच तुम्हाला हे ड्रोन उडवायला शिकवले देखील जाते आणि त्यासोबतच ड्रोन संशोधन आणि डेव्हलपमेंट हे देखील याच्यामध्ये एक सुरुवात केलेली आहे त्यासोबतच ड्रोन स्टार्टअप ला प्रोत्साहन भेटावे म्हणून देखील या योजनेची संवादा करण्यात आलेली आहे म्हणून या सर्व कारणांमुळे या योजनेचा निधी वाढवण्यात आलेला आहे.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi थोडक्यात माहिती

  1. या योजनेचे संपूर्ण नाव नमो ड्रोन दीदी योजना असे असणार आहे.
  2. 30 नोव्हेंबर 2023 रोजी या योजनेला सुरुवात झालेली होती ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली होती.
  3. व देशातील प्रत्येक शेतकरी महिलेला या योजनेचा लाभ भेटावा म्हणून या योजनेला सुरुवात करण्यात आली होती.
  4. व या योजनेचा हाच एक उद्देश असणार आहे त्याची माहिती अधिकृत वेबसाईट वरती दिलेले आहे.
  5. त्याच्या वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi लाभ प्रक्रिया

  1. या योजनेमध्ये 15000 महिलांना बचत गटांना ड्रोन देण्यात येणार आहे तसेच सांगितण्यात आलेले आहे.
  2. त्यासोबतच शेतकऱ्यांना किरायाचे म्हणजेच भाडेतत्त्वावरती ड्रोन उपलब्ध करून देण्यात येतील.
  3. यामध्ये महिलांना स्वतःचा बिझनेस करता येईल स्वतःच्या पायावर उभे राहता येईल.
  4. यामध्ये ड्रोन उडवण्यासाठी पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  5. त्यासोबतच शेतातील पिकावरती कीटकनाशक व अधिक फवारणीची प्रक्रिया हे ड्रोन द्वारे करण्यात येईल.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi किती पैसे मिळणार !

मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ड्रोन हे जर खरेदी करायचं असेल तर यासाठी किती पैसे मिळणार तर महिला बचत गट आहेत त्यांना ड्रोन खरेदी करायचा असेल तर त्यांना 80% एवढा अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच आठ लाख रुपये त्यांना मिळणार आहेत दहा लाखाचं ड्रोन आहे त्यामध्ये आठ लाख म्हणजेच 80 टक्के एवढे अनुदान देण्यात येणार आहे व राहिलेले 20% आहे ते तुम्हाला स्वतःला भरावे लागणार आहेत.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi पात्रता

  1. या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकत आहेत.
  2. महिला आर्थिक गटातील निम्न आर्थिक गटातील असणे गरजेचे असणार आहे.
  3. आणि जी महिला अर्जदार असणार आहे ती शेतीच्या कामात सहभागी असणे गरजेचे असणार आहे.
  4. तरच त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi कागदपत्रे

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi
Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • ईमेल आयडी
  • फोन नंबर
  • सातबारा उतारा
  • 8अ चा उतारा

Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi अर्ज प्रक्रिया

  1. त्यासाठी मित्रांना तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट दिलेली आहे.
  2. त्या लिंक त्या लिंक वरती क्लिक करा त्याची लिंक वरती आपण दिलेली आहे.
  3. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट ओपन होईल.
  4. त्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती त्या वेबसाईटचे होमपेज दिसेल त्यावर ती क्लिक करायचे आहे.
  5. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज भरू शकणार आहात त्यासोबतच त्यामध्ये विचारलेली सर्व कागदपत्रे भरायचे आहेत.
  6. कागदपत्रांची लिस्ट आपण वरती दिलेली आहे ते सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे.
  7. आणि कागदपत्रे भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट असं बटन असेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
  8. क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म हा भरला जाणार आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण नमो ड्रोन दीदी योजना 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपण सरकारी व शेतकरी योजना याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे तो आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment