NFL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये एनफिल भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये तुम्हाला जॉब बद्दल सर्व माहिती देणार आहोत गव्हर्नमेंट आहेत नवीन जॉब काढलेला आहे याबद्दलची तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग वाचावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा आणि सविस्तरपणे माहिती जाणून घ्या.
NFL Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या मेसेज भरती 2024 त्याला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये काय काय कागदपत्र लागणार आहे पदाचे नाव काय आहे पदसंख्या किती असणार आहे आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत पगार किती असणार आहे त्यासोबतच नोकरीच्या ठिकाणी कुठे असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे त्यासोबत वयाची अट काय काय असणार आहे हे देखील आपण संपूर्ण सांगणार आहोत तर चला सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NFL Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – त्या भरतीचे नाव म्हणजे त्या जॉब चे नाव नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2024 असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- भरती विभाग – हा संपूर्णपणे भरती विभागा भरतीलायझर विभागांमध्ये मोडत आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- भरती श्रेणी – ही संपूर्णपणे भरती श्रेणी ही सरकारी नोकरीमध्ये मोडत आहे त्यामुळे हा विभाग संपूर्ण भरतीची श्रेणी ही सरकारी असणार आहे असे सांगण्यात येत आहे.
- पदाचे नाव – यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत जसे की इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअर इलेक्ट्रिक इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअर फायर अँड सेफ्टी इंजिनिअर असे वेगवेगळे इंजिनियर असणार आहेत त्यामुळे याबद्दलची सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन वाचू शकता.
- रिक्त पदसंख्या – यामध्ये एकूण 97 जागांसाठी रिक्त जागा असणार आहेत यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती येथे पाहू शकणार आहात.
- पगार – तुम्हाला दर महिन्याला पगार 40,000 ते 1,40,000 एवढा देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा – खुला प्रवर्ग आहे त्यासाठी 18 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे व महिला अपंग माजी सैनिक यांच्यासाठी तीन वर्षाची सूट देण्यात येत आहे.
- भरतीचा अर्ज – भरतीचा अर्ज तुम्ही करू शकता व एक जुलै 2024 रोजी याची शेवटची मुदत असणार आहे.
- अर्ज शुल्क – या अर्जासाठी तुम्हाला सातशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी लागणार आहेत व मागासवर्गीय साठी कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सविस्तर संपूर्णपणे NFL Bharti 2024 याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुम्हाला जॉब बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.