IBPS Mega Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण आयबीपीएस मेगा भरती 2024 या जॉब बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर याबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सविस्तरपणे सर्व माहिती समजेल तर चला ब्लॉकला सुरुवात करूया.
IBPS Mega Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आयबीपीएस मेगा भरती २०१६ च्या मध्ये तुम्हाला कोण कोणते कागदपत्र लागणार आहे किती पगार असणार आहेत पदसंख्या किती आहे पदाचे नाव काय आहे त्याच्या सोबतच रिक्त जागा किती असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत सर्व सविस्तर माहिती तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत तर खालील प्रमाणे तुम्ही सविस्तर माहिती एकदा वाचून घ्यावी.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
IBPS Mega Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव बँकिंग करमिक चयन संस्था म्हणजेच IBPS Mega Bharti 2024 असे असणार आहे.
- भरती विभाग – मित्रांनो हा ग्रामीण बँकेत भरती विभाग असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- भरती श्रेणी – सदरची भरती आहे मित्रांनो ती सरकारी नोकरीची संधी भरती आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव – या भरतीमध्ये वेगवेगळी पदे असणार आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पदांची नावे वेगवेगळ्या असल्याकारणाने याबद्दलची सर्व सविस्तर माहिती तुम्ही पीडीएफ मध्ये वाचू शकता पीडीएफ ची लिंक आपण वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती वाचू शकता.
- शैक्षणिक पात्रता – यासाठी तुम्हाला सीएआयटी लॉ अशा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शिक्षण लागणार आहे त्याबद्दलची माहिती देखील आपण सविस्तरपणे एका पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती पीडीएफ ची लिंक वरती दिले त्यामध्ये तुम्ही संपूर्ण वाचू शकता.
- वेतनश्रेणी – वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे यामध्ये वेतन दिले जाणार आहे.
- वयोमर्यादा – त्या पदासाठी तुम्हाला 18 ते 28 वर्षे त्यासोबत 21 ते 40 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत असे सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याचा शुल्क – यामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 850 रुपये सिल्क लागणार आहे व मागासव राखीव प्रवर्गासाठी 175 रुपये शिलका लागणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत.
- आवश्यक कागदपत्रे – सर्व पदांसाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला शाळा सुटल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला एमएस-सीआयटी चे प्रमाणपत्र अनुभव असल्याचा संबंधित प्रमाणपत्र अशी वेगवेगळे कागदपत्रे तुम्हाला येथे लागणार आहेत.
तपशील | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS Mega Bharti 2024) भरती 2024 |
भरती विभाग | ग्रामीण बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे. |
भरती श्रेणी | सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत. |
पदाचे नाव | कार्यालय बहुउद्देशीय/Office Assistant – 5585 जागा अधिकारी स्केल |
उपलब्ध पदसंख्या | एकूण 9995 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभरातील IBPS कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे. |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | पदानुसार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा. CA, IT, LAW या संदर्भातील पदांसाठी 02 वर्षांचा अनुभव असावा. शैक्षणिक पात्रता विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात (pdf) पहा. |
वेतनश्रेणी | पदानुसार वेतनश्रेणी असणार आहे, जाहिरात पहा. |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत. |
वयोमर्यादा | पद क्र.01 साठी 18 ते 28 वर्ष, पद क्र.02 साठी 18 ते 30 वर्ष, पद क्र.03 ते 09 साठी 21 ते 32 वर्ष, पद क्र.10 साठी 21 ते 40 वर्ष, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट, SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट |
अर्ज करण्याची शेवटची मुदत | 27 जून 2024 |
निवड प्रक्रिया | परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. |
अर्ज करण्यासाठी शुल्क | खुला प्रवर्ग: 850 रुपये, मागास व राखीव प्रवर्ग: 175 रुपये |
तर मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण IBPS Mega Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण अशीच नवनवीन माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये जोपर्यंत धन्यवाद.