Nari Shakti dut Application 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला लाडकी बहिणी योजना आहे त्यामध्ये मोबाईल द्वारे तुम्ही पाच मिनिटात अर्ज कसा करू शकता याबद्दलची माहिती देणार आहोत तर चला आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
Nari Shakti dut Application 2024 संपूर्ण माहिती
नारी शक्ती दूध एप्लीकेशन आहे याला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना आहे त्याचे फॉर्म भरू शकणार आहात राज्य सरकारने याला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सरकारने अनेक योजना आणलेले आहेत तर त्यातली एक योजना आहे त्याचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन द्वारे भरू शकणार आहात घरी बसल्या तुम्हाला फक्त हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे आणि याबद्दल तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात.
Nari Shakti dut Application 2024 सविस्तर माहिती
तर मुख्यमंत्री माजी लाडकी योजना आहे याचा तुम्हालाही लाभ मिळालाच असेल किंवा माझा मिळेना नसेल आणि तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त यासाठी एक अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे आणि या एप्लीकेशन द्वारे तुम्ही लाडकी बहिणी योजना आहे त्याचा फॉर्म भरू शकणार आहात जून 2024 मध्ये याचा अर्थसंकल्प आहे तो चालू केला होता आणि महाराष्ट्रातील महिलांसाठी या योजनेचा प्रस्ताव मांडलेला होता व तो सुरू देखील झालेला आहे यामध्ये महिलांना पंधराशे रुपये एवढा दर महिन्याला लाभ दिला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे.
Nari Shakti dut Application 2024 कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार महिला यांच्या वय 21 ते 65 वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे असणार आहे.
- त्याच्यासोबतच महिलेची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या गरीब व दुर्बळ असणे गरजेचे असणार आहे.
- त्यासोबतच यामध्ये काही कागदपत्र लागणार आहे ती कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहेत.
- जसे की शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड या कागदपत्रांची गरज येथे लागणार आहे.
Nari Shakti dut Application 2024 कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्रे असणे गरजेचे असणार आहे जसे की
- मतदान ओळखपत्र
- राशन कार्ड
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जर तुम्ही ITR भरत असाल तर आयटीआर फॉर्म
- मतदान कार्ड
- बँक पासबुकची झेरॉक्स
- दोन फोटो
- शिधापत्रिका
हे आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे.
Nari Shakti dut Application 2024 अर्ज प्रक्रिया
- यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.
- हे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन ओपन करायचे आहे.
- त्यामध्ये नारीशक्ती दूत हे सर्च करायचे आहे.
- त्यानंतर त्यामध्ये तुमच्यासमोर एक फॉर्म होईल.
- तो फॉर्म तुम्हाला संपूर्णपणे भरायचा आहे.
- त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमचे संपूर्ण सविस्तर माहिती त्याच्यासोबत तुमचे नाव गाव जिल्हा फोन नंबर ईमेल आयडी लागणार सर्व कागदपत्र येथे भरायचे आहेत.
- व तुमचे दोन फोटो देखील डिजिटल प्रिंट मध्ये अपलोड करायचे आहेत.
- फोटोची साईझ ही 200KB पेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक pop up window ओपन होईल व त्यावर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आणि फॉर्म सबमिट करायचं आहे.
तर मित्रांनो आज आपण Nari Shakti dut Application 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमच्या काही प्रश्न असतील ते देखील सांगा आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सर्व सरकारी योजना व शेतकरी योजना याबद्दल नवनवीन माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.