PM Yashasvi Scholarship 2024 Online Form | आत्ता १०वी, विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रुपये स्कॉलरशिप !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण पीएम यशस्वी स्कॉलरशिप ऑनलाइन फॉर्म याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घ्या.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form संपूर्ण माहिती

तर मित्रांनो पीएम यशस्वी स्कॉलरशिप ऑनलाइन फॉर्म्युला सुरुवात झालेली आहे भारतातील अनेक असे कुटुंब असतात जेथे मुलांचे शिक्षण आहे ते थांबवले जाते कारण त्यांच्याकडे पैशाच्या अभावी त्यांना हे शिक्षण घेता येत नाही त्यामुळे सरकारने प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2024 आहे याला सुरुवात केलेली आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर त्याबद्दलची आपण सविस्तर संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला तर ब्लॉकला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपला WhatsApp Group जॉइन करा.

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form सविस्तर माहिती

  1. तर मित्रांनो सर्व गरीब कुटुंबातील आणि आर्थिक दृष्ट्या म्हणजे लोक गरीब आहेत.
  2. त्यांच्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे.
  3. त्या योजनेमध्ये मुलांना फ्री मध्ये शिक्षण भेटणार आहे ते जर देशाबाहेर किंवा देशांमध्ये शिक्षण घ्यायचे म्हणत असतील.
  4. तर त्यासाठी लागणारा पैसा आहे ते तुम्हाला सरकार पुरवणार आहे.
  5. त्याबद्दलच्या पण सर्व सविस्तर माहिती आहे ते यामध्ये देत आहोत.
  6. त्याच्यासोबतच आता यासाठी कोणकोणती पात्रता लागणार आहेत कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत.
  7. याबद्दलची सर्व सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तर चला आपण याबद्दलची पात्रता जाणून घेऊया.

ही पण एकदा शेवटपर्यंत नक्की वाचा.

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form पात्रता

  1. मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे असणार आहे.
  2. त्याच्या सोबतच तुमच्याकडे नववी पास असणे गरजेचे असणार आहे.
  3. तुम्ही आठवी उत्तीर्ण असाल आणि 60% पेक्षा जास्त मार्क पडलेले असेल.
  4. तरी देखील चालणार आहे अकरावी शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज करत असेल.
  5. तर तुम्ही मला दहावी मध्ये 60% पेक्षा जास्त मार्क पडलेले पाहिजेत त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कुटुंब आहेत त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी हवंय.

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form आवश्यक कागदपत्रे

PM Yashasvi Scholarship Online Form
PM Yashasvi Scholarship Online Form
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • दहावीचे सर्टिफिकेट
  • नववीचे सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराच्या फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • आणि दोन फोटो

ही पण एकदा शेवटपर्यंत नक्की वाचा.

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form योजनेमध्ये मिळणारे फायदे

  1. या योजनेमध्ये तुम्हाला खूप सारे फायदे भेटणार आहेत जसे की तुम्हाला याच्यामध्ये स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
  2. त्याच्यासोबतच तुम्ही प्रधानमंत्री जी शिष्यवृत्ती योजना आहे.
  3. त्याच्या अंतर्गत तुम्ही गरीब आणि गरजू व्यक्ती आहेत.
  4. त्यांना उज्वल भविष्यासाठी सरकार तुम्हाला पैसे पुरवणार आहे.
  5. तुमच्या शिक्षणासाठी त्याच्यासोबत दहावीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
  6. व अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.

ही पण एकदा शेवटपर्यंत नक्की वाचा.

PM Yashasvi Scholarship 2024 Online Form ऑनलाइन अर्ज कसा करायचा.

  1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेले आहे त्यावर ती जायचे आहे.
  2. तिथे गेल्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती क्लिक करायचे आहे मग पुढे जा असे बटन असणार आहेत यावर ती क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमचा नंबर आणि आधार क्रमांक पडताळून घ्या पालकांचे आणि आपली सर्व माहिती देते तुम्हाला भरायचे आहे.
  4. त्यानंतर पुढे जाया बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो आणि आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला मिळेल.
  5. ते मिळाल्यानंतर पोर्टल वरती लॉगिन करायचे आहे तिथे लॉगिन केल्यानंतर तुमची शैक्षणिक सर्व माहिती आहे ती भरायचे आहे.
  6. आणि पुढे जाया बटनावरती क्लिक करायचे आहे त्याच्या सोबतच आपला अनुभव व आपला कायमचा पत्ता आहे तो तिथे टाकायचा आहे.
  7. त्याच्यानंतर तुमच्या जास्त ऐवजी तुमच्या आवश्यक कागदपत्राचे इथे भरायचे आहेत आवश्यक कागदपत्रांची साईज ही 200kb पेक्षा कमी असली पाहिजे.
  8. आणि नंतर सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर स्वतःचे फोटो आहेत ते देखील तिथे अपलोड करायचे आहे.
  9. हे सर्व आपले शाळा आणि महाविद्यालयात आहे तिथे हा फॉर्म डिजिटल प्रिंट काढून सबमिट करायचा आहे.

अशा पद्धतीने तुम्ही यशस्वी स्कॉलरशिप योजना ऑनलाइन फॉर्म आहे तो भरू शकणार आहात.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनाचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण यशस्वी स्कॉलरशिप ऑनलाइन फॉर्म याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुमच्या मित्रांना आपला शेअर करा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा त्यामध्ये आपण सर्व सविस्तर सरकारी योजना आणि शैक्षणिक योजनांबद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment