MSRTC Bus Ticket Rate | एसटी बसच्या तिकिटाचे नवीन दर जाहीर, कितीने वाढणार तिकीट ? येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
MSRTC Bus Ticket Rate नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण लाल परीचे म्हणजेच एसटी बसचे तिकीट दरामध्ये झालेले बदल याची माहिती पाहणार आहोत. तुम्हीही बसने रोजचाच प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी जाणून घेणे गरजेचे आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण एसटीचे नवीन दर जाहीर झाल्याबद्दल ची माहिती पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉगमध्ये दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा. तर चला जाणून घेऊया बसचे जाहीर झालेले नवीन दर काय असतील ?

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे एसटी बस व दुसरी रेल्वे. सर्वसामान्य माणूस हा जास्त एसटी बसने प्रवास करतो. एसटी बस ने प्रवास करणाऱ्यांनो तुमच्यासाठी ही नवीन अपडेट जाणून घेणे गरजेचे आहे. लाल परी संदर्भातील मोठे अपडेट समोर आली आहे. यामध्ये एसटी महामंडळाने त्यांच्या तिकीट दरामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

MSRTC Bus Ticket Rate संपूर्ण माहिती

मुंबई पुणे सह राज्यभरातून राज्यामध्ये व राज्याबाहेरचे प्रवासी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देव दर्शनासाठी एसटी बस ने प्रवास करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप जण गावी अथवा पर्यटनासाठी भटकंती करत असतात. या काळामध्ये स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या 13000 पर्यंत वाढत जाते. एसटी बस ने दररोज सुमारे 35 लाख लोक स्थलांतरित होतात. एसटी महामंडळाच्या बस तिकीट दर वाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. यामध्ये आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी ही त्यांनी मागितली आहे. बस तिकीट दर वाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिरनाकडे मंजुरीसाठी देखील पाठवण्यात आला आहे.
gif

Leave a Comment