Mahapareshan Bharti 2024 | महापारेषण अंतर्गत नवीन महा नोकरभरती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahapareshan Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महापारेषण जॉब भरती याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तरपणे माहिती कळेल तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्णपणे माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Mahapareshan Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो या महापारेषण भरती 2024 मध्ये कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत संस्थेचे नाव काय असणार आहे रिक्त जागा पदाचे नाव अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायची याबद्दलची सर्व सविस्तर माहिती यामध्ये दिलेलीच आहे त्यासोबतच Mahapareshan Bharti 2024 नोकरीच्या ठिकाणी काय असणार आहे पदसंख्या किती असणारे आवश्यक शैक्षणिक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत याबद्दलचे देखील माहिती दिलेली आहे तर चला याबद्दलचे सर्व सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Mahapareshan Bharti 2024 सविस्तर माहिती

  • भरतीचे नाव – तर मित्रांनो या भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारशन कंपनी 2024 असे सांगण्यात आलेले आहे.
  • भरती विभाग – हा भरतीचा विभाग महापारेषण विभागात म्हणजेच सरकारी नोकरीमध्ये मोडत असल्याचे कळवण्यात आलेले आहे.
  • भरती श्रेणी – या भरतीची श्रेणी सरकारी नोकरी संबंधित असणार आहे.
  • पदाचे नाव – सदर जी भरती आहे त्या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक ह्या पदाची भरती सुरू होत आहे.
  • पदसंख्या – यामध्ये 2326 एवढी पदांची रिक्त जागा सांगण्यात आलेली आहे व सर्वात मोठी ही महाभरती आहे.
  • वेतनश्रेणी – यामध्ये पंधरा हजार ते सतरा हजार रुपये महिन्याला वेतन देण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया – यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
  • वय मर्यादा – यामध्ये तुमच्या वय 18 ते 36 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत.
  • भरती कालावधी भरती – कालावधी तीन वर्षाचा असणार आहे.
  • अर्ज करण्याचे शुल्क – यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये व मागत राखीव अपंग महिला प्रवर्गासाठी 250 रुपये द्यावे लागणार आहेत.
  • आवश्यक कागदपत्रे – त्यामध्ये पासपोर्ट साईज चे फोटो रहिवासी दाखला उमेदवाराची सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर याबद्दलची सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही या जॉब साठी पात्र असणार आहात.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तपशीलमाहिती
भरतीचे नावमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2024
भरती विभागमहापारेषण विभागात Mahapareshan Bharti 2024 नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणीसदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नावविद्युत सहाय्यक
उपलब्ध पदसंख्याएकूण 2326 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाणया भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण राज्यभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावीची परीक्षा पास असणे आवश्यक. उमेदवाराकडे आयटीआय कोर्स असणे आवश्यक.
वेतनश्रेणीRs.15000/- ते Rs.17000 रुपये महिना
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची मुदत३१ जुलै 2024
निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भरती कालावधी03 वर्ष
अर्ज करण्यासाठी शुल्कखुला प्रवर्ग: Rs.500/- मागास/राखीव/अपंग/महिला प्रवर्ग: Rs.250/-
आवश्यक कागदपत्रेपासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा), रहिवासी दाखला, उमेदवाराची स्वाक्षरी, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, डोमासाईल प्रमाणपत्र, MSCIT 

 

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण Mahapareshan Bharti 2024 याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती पाहिलेली आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुपला आपण संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा याच्यामध्ये तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला दररोज डेली अपडेट भेटत जातील भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment