SSC MTS Bharti 2024 | 10वी पास उमेदवारांसाठी भरती 2024 !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MTS Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एसएससी एमटीएस भरती 2024 याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

SSC MTS Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो एसएससी एमटीएस भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत पदाचे नाव काय आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे रिक्त जागा किती आहेत अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये तुम्हाला जॉब बद्दलची माहिती देणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

SSC MTS Bharti 2024 सविस्तर माहिती

  • संस्थेचे नाव – मित्रांनो या संस्थेचे नावे एसएससी एमटीएस असे असणार आहे.
  • रिक्त जागा – एकूण रिक्त जागा SSC MTS Bharti 2024 8326 असणार आहेत असे यामध्ये दिलेले आहे.
  • अर्ज प्रक्रिया – तुम्हाला या जॉब साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायचे आहे.
  • निवड प्रक्रिया – तुम्हाला या जॉब साठी पहिल्यांदा परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा दिल्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे मगच तुम्ही जॉब ला पात्र असणार आहात.
  • पदाचे नाव – सदरची भरती आहे त्या भरतीमध्ये हवालदार आणि एमटी टास्किंग स्टाफ यासाठी जागा रिक्त असणार आहेत. असे यामध्ये दिलेले आहेत.
  • पदसंख्या – हवालदार या पदासाठी 3439 पदसंख्या आहे व मल्टी टास्किंग स्टाफ यासाठी 4887 एवढी पदसंख्या सांगण्यात आलेली आहे.
  • वेतनश्रेणी – केंद्र शासनानुसार सातवे वेतन आयोगानुसार तुम्हाला यामध्ये वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा – मल्टी टास्किंग स्टाफ साठी 18 ते 25 वय वर्ष लागणार आहे व हवालदार या पदासाठी 18 ते 27 वय वर्ष लागणार आहे.
  • अर्ज करण्याचा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी शंभर रुपये द्यावे लागणार आहेत व मागास राखीव अपंग महिलांसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

SSC MTS Bharti 2024
SSC MTS Bharti 2024
तपशीलमाहिती
भरतीचे नावकर्मचारी निवड आयोग मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2024
भरती विभागSSC MTS Bharti 2024 विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणीसदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नावहवालदार आणि मल्टी टास्किंग स्टाफ
उपलब्ध पदसंख्याएकूण ८३२६ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदसंख्या तपशीलहवालदार – 3439 मल्टी टास्किंग स्टाफ – 4887
नोकरीचे ठिकाणया भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा. इतर आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात सविस्तर पहा.
वेतनश्रेणीकेंद्र शासन 7वा वेतन आयोग नुसार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादामल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते २५ वर्ष<br>हवालदार – १८ ते २७ वर्ष
अर्ज करण्यास सुरुवात२७ जून २०२४
अर्ज करण्याची शेवटची मुदत17 मे 2024
निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्कखुला प्रवर्ग : १०० रुपये मागास/राखीव/अपंग/महिला : शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रेपासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा) रहिवासी दाखला, उमेदवाराची स्वाक्षरी, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, डोमासाईल प्रमाणपत्र, MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास, अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

तर मित्रांनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण सविस्तरपणे SSC MTS Bharti 2024 याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सविस्तर संपूर्ण सरकारी योजना शेतकरी योजना सरकारी जॉब्स याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Leave a Comment