Magel Tyala Shettale Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी सरकारकडून आपल्याला मिळत आहे ते म्हणजे मागील त्याला शेततळे योजना 2024 याला सुरुवात झालेली आहे याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की त्याच्या नक्की उद्दिष्ट काय आहे लाभार्थी कोण आहेत पात्रता काय असणार आहे आवश्यक कागदपत्रे तसेच लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे व यासाठी काय अटी आहेत काय शर्थी आहेत अर्ज कुठे करायचा आहे अनुदान किती मिळणार आहे शासनाचा निर्णय काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती कळेल तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया
Magel Tyala Shettale Yojana 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आपले महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊन येतच असते त्यामध्येच ही एक नवीन योजना आहे मागेल त्याला शेततळे योजना 2024 त्याचे उद्दिष्ट असे आहे की गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे खूप अनिश्चित व खूप कमी असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्राचे आहे त्यामध्ये पाऊस खूप कमी पडत आहे खूप असे जिल्ह्यात जिथे पावसाचे प्रमाण कमी आहे व त्यांच्या जे उत्पन्न आहे त्यावर ती खूप परिणाम होत आहे शेतीच्या उत्पन्नावर ती खूप परिणाम पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने हे नवीन योजना सुरुवात केलेली आहे पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई पाहता पिकांचे नुकसान खूप होऊ लागलेले आहे यासाठी शेतीसाठी काही उपलब्ध पाण्याची अशी कोणतीही गोष्ट नसल्यामुळे सरकारने शेततळ्याची योजना सुरुवात केलेली आहे याचा वापर शेतकरी शेतीसाठी नक्कीच करू शकतो तसेच ते उत्पन्नामध्ये शाश्वसत्ता आणण्यासाठी व दुष्काळावरती शेतकऱ्यांनी मात करण्यासाठी या शेततळ्याची योजना व उपयुक्तता सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये घट होत आहे त्यामध्ये दुप्पट वाढ व्हावी व शेतकऱ्याने आर्थिक परिस्थिती वरती मात करावी यासाठी योजना सुरू केलेली आहे तर यावरती खूप विचार करून शेतकऱ्यांनी नागपूर येथे शेतकऱ्याची योजना जाहीर केलेली आहे व ही शेततळे निर्माण झाल्यामुळे उत्पन्नात व उत्पादनामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची खूप मदत होत आहे व शेतकऱ्यांना ही एक संजीवनी देणारी Magel Tyala Shettale Yojana 2024 आहे तर आता आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत
Magel Tyala Shettale Yojana 2024 पात्रता
नमस्कार मित्रांनो या योजनेसाठी काही पात्रता सरकारने ठेवलेले आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये शेतकऱ्यांकडे जो लाभार्थी आहे ज्याला योजना पाहिजे आहे त्याच्या नावावरती कमीत कमी झिरो पूर्णांक साठ टक्के एवढे हेक्टर जमीन उपलब्ध असणे गरजेचे आहे तसेच यापूर्वी त्यांनी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे ही Magel Tyala Shettale Yojana 2024 घेतलेली नसावी तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अथवा या योजनेच्या साठी ते पात्र राहणार नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचे शेततळ्या करता शेती म्हणजेच जमीन तांत्रिकदृष्ट्या प्राप्त असणे गरजेचे आहे तरच त्यांना योजना मिळेल आता आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी लाभार्थी कशाप्रकारे सरकार निवड करत आहे.
Magel Tyala Shettale Yojana 2024 लाभार्थी निवड
नमस्कार मित्रांनो हे शेततळे लाभार्थी निवड करण्यासाठी शेतकरी हा दारिद्र्य रेषेखालील असणे गरजेचे आहे व त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचे आत्महत्या झालेले असेल अशा कुटुंबांना म्हणजेच त्यांच्या वारसांना त्यांच्या मुलांना निवड प्रक्रियेमध्ये प्रमुख ज्येष्ठता प्राधान्य हे देण्यात येणार आहे म्हणजेच जर एखादा व्यक्ती असेल त्यांच्या वडिलांनी काही कारण असतं आत्महत्या केली असेल तर त्यांना प्रमुख प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही एससी एसटी या प्रवर्गातील असाल तर या शेतकऱ्यांना जेष्ठता देण्यात येणार आहे प्रमुख सादर करण्यात येणार आहे प्रथम व अशा प्रकारे सरकारने शेततळे लाभार्थी निवड प्रक्रिया चालू केलेली आहे
Magel Tyala Shettale Yojana 2024 अटी व शर्ती
या योजनेमध्ये कृषी विभागाचे जे कृषी सहाय्यक असणार आहेत त्यांनी जी तुमच्या शेततळ्यासाठी जागा निश्चित केले आहे तिथेच तुमचे शेत तळे बांधणे बंदर का ठरणार आहे तसेच कृषी कार्यालय आदेश मिळण्यापासून शेततळ्याचे काम हे तीन महिन्यांमध्ये संपूर्ण होणे हे बंधनकारक राहणार आहे तसेच लाभार्थ्याचे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असणे हे गरजेचे आहे व याची सर्व माहिती कृषी सेवक यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे या कामासाठी कोणतेही आगाऊ रक्कम म्हणजेच वेगळी कोणत्याही पैसे दिले जाणार नाहीयेत शेततळ्याची निगा राखणे व दुरुस्ती करणे हे स्वतः लाभार्थी व्यक्ती त्यालाच त्याच्या पैशांमधून करावे लागणार आहे पावसाळ्यामध्ये शेततळ्यामध्ये गाळ राहणार नाही व घाम साचणार नाही याची व्यवस्था शेतकऱ्यालाच करावी लागणार आहे तसेच लाभार्थ्याला सातबारा उतारा वरती शेततळ्याची नोंद करून घेणे हे गरजेचे आहे तसेच शेत शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेततळ्याचा योजनेअंतर्गत चा बोर्ड शेतकऱ्याला स्वतःच्या स्वखर्चा मधून शेततळ्याजवळ लावणे गरजेचे आहे तसेच नैसर्गिक आपत्ती पासून शेततळ्याचे बचाव करणे हे शेतकऱ्याची जबाबदारी राहणार आहे मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे यासाठी लाभार्थी बंदर कारक असणार आहे तसेच इनलेट व आउटलेट विहिरीत शेततळे घेणाऱ्या लाभार्थ्याकडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकणार आहे यासाठी आवश्यकता व काही गोष्टींची गरज लागणार आहे हे शेतकऱ्याला स्वतः करावे लागणार आहे
Magel Tyala Shettale Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे
ही योजना प्राप्त करण्यासाठी उमेदवार व्यक्तीला जमिनीचा सातबारा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड विजेचे बिल शेतीचा दाखला दारिद्र्यरेषेखालील असलेले आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला त्यासोबतच रेशन कार्ड या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये लागणार आहेत.
तर हे होते शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती मागील त्याला Magel Tyala Shettale Yojana 2024 बद्दल तुम्हालाही संपूर्ण माहिती कशी वाटली व तुम्ही या योजनेसाठी प्राप्त आहात की नाही व प्राप्त असाल तर याला अप्लाय करणार आहे की नाही याबद्दलची सर्व माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा.