Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024 महाराष्ट्र याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे आवश्यक कागदपत्र कोणते आहेत अनुदान किती मिळणार आहे तसेच या ठिबक सिंचनासाठी मापदंड किती दिला जाणार आहे व मापदंड किती मिळेल संच ठिबक सिंचनाचा कुठून खरेदी करायचा यासाठी आवश्यक पात्रता काय आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपण देणार आहोत तसेच याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे अनुदान किती मिळणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.
Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊन येतच असते तर त्यामध्ये Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 ही देखील त्यामधील एक योजना आहे तरी आमचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त फायदा व्हावा शेतीचा हा याचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून खूप साऱ्यांचे महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत तिथे खूप पाणी कमी असते व त्या लोकांना शेतकऱ्यांना शेती करता येत नाही त्यामुळे सरकारने ठरवलेले आहे की शेतकऱ्यांपर्यंत कृषी संच म्हणजेच कृषी सिंचनाचा या योजनेमार्फत जास्तीत जास्त फायदा होईल त्यामुळे त्यांनाही कृषी सिंचनचे संच द्यायचे व शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळवून द्यायचे हा या मागचा सर्वात मोठा हेतू आहे. तसेच यामध्ये जे शेतकरी खूप कमी म्हणजेच कमीत कमी अल्पभूधारक आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे त्यांना सरकारने असे देखील आश्वासन दिले आहे की 55% व बाकीच्या शेतकऱ्यांना 45 टक्के क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर एवढ्या क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देना जाणार आहे असे अनुदान सरकारने सांगितलेले आहे त्याची व्याप्ती म्हणजेच सुरुवात कधी होणार आहे व किती जिल्ह्यांमध्ये चालू झाले आपण ते पाहूया त्या योजनेअंतर्गत राज्यातील संपूर्ण 35 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अर्ज लाभ करून दिला जाणार आहे व सुरुवात देखील झालेली आहे.
Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 पात्रता
सरकारने असे देखील सांगितलेले आहे की मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 यासाठी काही पात्रता दिलेले आहे तर त्याची त्या पात्रतेची व त्या अटींची पूर्तता केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे का पण आता पाहूया की त्या योजनेसाठी सरकारने कोणत्या प्रकारची पात्रता दिलेली आहे. तर सर्वात प्रथम शेतकऱ्याच्या नावे म्हणजेच मालकी हक्काची सातबारा उतारा तसेच उतारा त्याच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचन या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी म्हणून त्याची सातबारा मध्ये उताऱ्यामध्ये उतरवणे गरजेचे आहे सातबारा उताऱ्यावर सिंचनाच्या बाबतीत नोंद नसल्यास विहीर शेततळे याबाबत शेतकऱ्याला स्वयंघोषणापत्र म्हणजेच प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. शेतकऱ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी असणे गरजेचे आहे त्यासोबत शेतकऱ्याला लाभदायक योजनेत पात्र होण्यासाठी या अगोदर त्याने कोणत्याही या योजनेचा भाग घेतलेला नसला पाहिजे म्हणजेच त्याने या अगोदर या योजनेमध्ये भाग घेतलेला नसावा तसेच त्याच्याकडे आधार नोंदणी पावती किंवा मतदान ओळखपत्र तसेच पासपोर्ट पॅन कार्ड रेशन कार्ड या सर्व माहिती पुरावा त्यांना सादर करावा लागणार आहे तो पुरावा सादर केल्यानंतरच त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 कागदपत्र कधी सादर करायची
ज्या शेतकऱ्याचे निवड झालेली आहे त्या शेतकऱ्याला सर्व कागदपत्रे पोर्टल वर जाऊन म्हणजेच तेथे जाऊन तुम्हाला सर्व कागदपत्रे स्वतःचे अपलोड करायचे आहे मोबाईल क्रमांक तसेच एसएमएस कळवण्यात येईल तसेच शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र पोर्टल वरती सोडती मध्ये तीस दिवसाच्या आत अपलोड करायचे आहेत जर शेतकऱ्याने तीस दिवसाच्या सर्व कागदपत्रे अपलोड केले नाहीत अशा अर्जदार ना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि जर त्यांना काही कारणास्तव अपलोड करता आले नाहीत तर त्यांनी तसा अर्ज करावा त्यांना पुढील सात दिवसाची मुदत देखील देण्यात येणार आहे ही प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन असणार आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर याचे प्रक्रिया करून घ्यावी जर याबद्दलची त्यांना माहिती नसेल तर त्यांनी जवळील महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन संपूर्ण माहिती भरून घ्यावी.
Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 सोडती नंतर देण्याची कागदपत्रे कोणती
तर शेतकरी बांधवांनो सोडती नंतर तुम्हाला काही कागदपत्रे जमा करायचे आहेत त्यामधील सातबारा उतारा जो की स्वतःच्या नावावर ती असेल त्याचा झेरॉक्स त्यानंतर आठचा उतारा एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी त्यासोबतच सामायिक क्षेत्र असलेले किंवा अनुदान मागासासाठी जो अर्ज केलेला आहे त्याचे सूक्ष्म सिंचन बसणार आहेत त्याचे एक झेरॉक्स त्यासोबतच शेतकरी गट सहकारी संस्था शेतकरी उत्पन्न कंपनी यांच्यासाठी केलेला अर्ज या सर्व गोष्टी व ग्रामपंचायत साठी दिलेल्या ना हरकत पत्र या सर्व गोष्टी तुम्हाला येते सादर करायचे आहेत आता आपण पाहणार आहोत या सिंचन योजनेसाठी संचासाठी मापदंड किती दिला जाणार आहे
Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 तुषार सिंचनासाठी मापदंड किती
तर शेतकरी बांधवांनो यामध्ये मापदंड व काही रक्कम दिलेले आहे ते तुम्हाला येथे सांगण्यात येत आहे 75 एमएम पाईप साठी तुम्हाला 24194 रुपये एवढा मापा दंड देण्यात येणार आहे व 63 एम एम पाइप साठी 21588 रुपये एवढा मापदंड देण्यात येणार आहे आता आपण पाहूया हा ठिबक सिंचन कुठून खरेदी करायचा का ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन शेतकरी लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी करून त्यांच्या वितरा कडून वितरकाकडून हा संच खरेदी करू शकतात.
तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली व हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन शेती Mukhyamantri Shaswat Krushi Sinchan Yojana 2024 साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा