Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौदलमध्ये 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांची भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये भारतीय नौदल भारतीय 2024 त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Indian Navy Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो भारतीय नौदल मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये फायरमन मल्टी टास्किंग स्टॉप म्हणजेच एमटीएस या पदांची भरती सुरू होत आहे यासाठी दहावी व बारावी पास असणे गरजेचे असणार आहे पदवीधर असेल तर एकदम चांगली गोष्ट असणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Indian Navy Bharti 2024 सविस्तर माहिती

Indian Navy Bharti 2024
Indian Navy Bharti 2024
  1. भरती विभाग – आज भरती विभाग असणार आहे तो भारतीय नौदल भरती विभाग असणार आहे.
  2. भरती प्रकार – हा भरती प्रकार भारतीय नौदल भरती प्रकारात मध्ये मोडत आहेत.
  3. भरतीची श्रेणी – या भरतीची श्रेणी केंद्रीय सरकारद्वारे करण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सुवर्णसंधी असणार आहे.
  4. शैक्षणिक पात्रता – यासाठी दहावी व बारावी पास असणे अगदी गरजेचे आणि महत्त्वाचे असणार आहे.
  5. अर्ज प्रक्रिया – तुम्ही ऑनलाईन पद्धतीने येथे अर्ज भरू शकणार आहात.
  6. अर्जशुल्क – ओबीसी साठी 295 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत.
  7. वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष असणे गरजेचे असणार आहेत प्रत्येक कालावधी परमनंट नोकरी तुम्हाला येथे मिळाली जाणार आहे एकूण पदे 741 रक्त पदांची भरती येथे सुरू आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनाचा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती भारतीय नौदल भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment