Indian Navy Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये भारतीय नौदल भारतीय 2024 त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो भारतीय नौदल मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये फायरमन मल्टी टास्किंग स्टॉप म्हणजेच एमटीएस या पदांची भरती सुरू होत आहे यासाठी दहावी व बारावी पास असणे गरजेचे असणार आहे पदवीधर असेल तर एकदम चांगली गोष्ट असणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.