Indian Air Force Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणलेला आहे आपला मध्ये आपण एका जॉब बद्दलची माहिती पाहणार आहोत तर यामध्ये इंडियन एअर फोर्स भरती 2024 या जॉब ची माहिती आपण सांगत आहोत तर चला मित्रांनो हा ब्लॉग संपूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला या जॉब बद्दलची संपूर्ण माहिती कळेल.
Indian Air Force Recruitement 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो इंडियन एअर फोर्स भरती 2024 यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत किती पगार भेटणार आहे जॉब कुठे आहे अर्ज करण्याची तारीख काय आहे त्यासोबतच अर्जाची तारीख कधी संपणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती सर्व सांगणार आहोत त्यासोबत रिक्त पदे कोणकोणते आहेत या देखील सर्व गोष्टी आपण खालील प्रमाणे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Indian Air Force Recruitement 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव Indian Air Force Recruitement 2024 असे आहे.
- भरती विभाग – मित्रांनो हा भरती विभाग संपूर्णपणे एअरफोर्स विभागामध्ये मोडत आहे.
- भरतीची श्रेणी – या भरतीची जी श्रेणी आहे ती सरकारी भरती श्रेणी असणार आहे.
- पदाचे नाव – या भरतीमध्ये पदाचे नाव हे कमिशन ऑफिसर अशा असणार आहे.
- रिक्त जागा – या जॉब मध्ये रिक्त जागा 304 जागा असणार आहे.
- नोकरी ठिकाण – तर मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण देशात कुठे असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – मित्रांनो या जॉब साठी तुम्हाला फक्त एएफसी एटी एन्ट्री हे शैक्षणिक पात्र गरजेचे असणार आहे असं सांगितलेले आहे व बाकीचे संपूर्ण माहिती ब्लॉक मध्ये पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- वेतनश्रेणी – याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पगार 56,100 ते 177500 रुपये एवढा भेटणार आहे.
- निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे असे सांगितलेले आहे.
- आवश्यक कागदपत्रे – यामध्ये तुम्हाला रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमीलेअर दाखला डोमसेल प्रमाणपत्र असे सर्व येथे कागदपत्र लागणार आहेत.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण Indian Air Force Recruitement 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण जॉब बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती दररोज whatsapp ग्रुप मध्ये देत असतो तर तो व्हाट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.