IMD Alert Update 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण आयएमडी अलर्ट अपडेट 2024 याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजेच पंजाबराव ढगे यांनी सांगितलेला आहे की 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती आता येथे जाणून घेणार आहोत.
IMD Alert Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो पंजाबराव ढक आहे त्यांनी सांगितलेला आहे की 13 जिल्ह्यांमध्ये या दहा तारखेच्या आत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे याची त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सध्या विविधतेने नटलेले निसर्ग हा दिसत आहे पण आता एका बाजूला पाहायला गेलं तर पावसाचा जोर देखील वाढलेला आहे असं सांगण्यात येत आहे.
IMD Alert Update 2024 सविस्तर माहिती
त्यामुळे या परिस्थितीत हवामान खात्याने विविध जिल्ह्यातील यलो आणि ऑरेंज असा आधार असणार आहे तो सांगण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमी वरती पंजाबराव उदक यांनी देखील सांगितलेला आहे की लवकरात लवकर पाऊस हा महाराष्ट्र मध्ये दहा तारखेच्या आत येणार आहे. आणि सध्याचे आता पावसाचे वातावरण पाहता यावरून समजत आहे की लवकरात लवकर हा पाऊस येण्याची शक्यता आहे त्यासोबतच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या सोसायटीचा जोरजोरात वारा देखील सुटलेला आहे आणि जोरजोरात विजादेखील कडकडे आहेत त्यावरून असे समजत आहे की आता विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र यामध्ये जोरात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पुढील दोन दिवसांमध्ये कोकण वगळता बाकीच्या जागांमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येलो आणि ऑरेंज Alert
तर मित्रांनो हा म्हणजे खाते त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये येलो आणि ऑरेंज कलरची दिलेला आहे महाराष्ट्र मध्ये मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्याचे आहे तालुके आहेत त्यांच्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये मेघगर्जना आणि वातळी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे सरकारने सांगितलेला आहे की येलो आणि ऑरेंज कलर देणे हे गरजेचे असणार आहे कारण पावसाचा अंदाज हा जोरजोरात कारपेट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वाऱ्याचा वेग आताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने असणार आहे.
कोकण आणि मुंबईच्या हवामान
सरकारने असे सांगितलेले आहे हवामान खात्याने किंवा कोकण मात्र परिस्थिती ही वेगळी असणार आहे कारण पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता देखील असणार आहे म्हणजे 25 एप्रिल रोजी रत्नागिरी मध्ये आणि सिंधुदुर्ग मध्ये हवामान कृष्णा आणि दमट राहणार आहेत.
आणि मुंबईच्या हवामानात फारसा काय बदल नसणार आहे मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे वातावरण आहे हे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे कारण गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईमध्ये जोरात पाऊस झालेला होता व पाणी भरलेलं होतं पण आता तरी शक्यता कमी असणार आहे मुंबई ठाणे असे राज्य असणाऱ्या त्या शहरांमध्ये उष्णतेचे लोक हैराण झालेले आहेत पण आता उष्णता कमी होणार आहे.
तर मित्रांनो आता लॉक कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण आयएमडी अलर्ट 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपला एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सर्व सरकारी योजनांबद्दल माहिती देत असते भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.