IMD Alert Update 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण आयएमडी अलर्ट अपडेट 2024 याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजेच पंजाबराव ढगे यांनी सांगितलेला आहे की 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती आता येथे जाणून घेणार आहोत.
IMD Alert Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो पंजाबराव ढक आहे त्यांनी सांगितलेला आहे की 13 जिल्ह्यांमध्ये या दहा तारखेच्या आत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे याची त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सध्या विविधतेने नटलेले निसर्ग हा दिसत आहे पण आता एका बाजूला पाहायला गेलं तर पावसाचा जोर देखील वाढलेला आहे असं सांगण्यात येत आहे.