नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन असा ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण रुग्णालयामध्ये हॉस्पिटलमध्ये नवीन भरती निघालेल्या आहेत त्यासाठी काय पात्रता असणार आहे किती पगार मिळणार आहे किती रिक्त जागा असणार आहेत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला जर चांगल्या प्रकारची पगाराची नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकता.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Hospital Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो हॉस्पिटल भरती 2024 ला सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये कम्प्युटर ऑपरेटर सफाई कामगार तसेच मावशी सुरक्षा रक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी येथे भरती करण्यात येत आहे तर चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Hospital Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो पुणे महानगरपालिका याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच या भरतीमध्ये 24 रिक्त जागा असणार आहेत व चार टेबल हॉस्पिटल भरती यामध्ये ही वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजिस्ट त्यानंतर आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक त्यासोबत आरोग्यसेविकास फार्मासिस्ट एक्स-रे टेक्निशियन असे वेगवेगळ्या पदांसाठी येथे वेगवेगळे भरती करण्यात येत आहे ही भरती आहे.
ती जालना मध्ये असणार आहे नोकरीच्या ठिकाणी हे भोकरदन जिल्हा जालना येथे असणार आहे या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता वरील दिलेल्या मेल वरती तुम्ही ईमेल करून देखील अर्ज भरू शकता त्यासोबत मित्रांनो यासाठी तुम्हाला 14 सप्टेंबर 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे व यानंतर कोणतेही अर्ज भरले 14 तारखेनंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत असे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा व या जॉबला हजर व्हा.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनाचा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण हॉस्पिटल भरती 2014 बद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद.