Hospital Bharti 2024 | नवीन हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hospital Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आपला मध्ये आपण हॉस्पिटल भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Hospital Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो हॉस्पिटल भरती 2024 ला सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये कम्प्युटर ऑपरेटर सफाई कामगार तसेच मावशी सुरक्षा रक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी येथे भरती करण्यात येत आहे तर चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Hospital Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो पुणे महानगरपालिका याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच या भरतीमध्ये 24 रिक्त जागा असणार आहेत व चार टेबल हॉस्पिटल भरती यामध्ये ही वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजिस्ट त्यानंतर आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक त्यासोबत आरोग्यसेविकास फार्मासिस्ट एक्स-रे टेक्निशियन असे वेगवेगळ्या पदांसाठी येथे वेगवेगळे भरती करण्यात येत आहे ही भरती आहे.

Hospital Bharti 2024
Hospital Bharti 2024

ती जालना मध्ये असणार आहे नोकरीच्या ठिकाणी हे भोकरदन जिल्हा जालना येथे असणार आहे या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता वरील दिलेल्या मेल वरती तुम्ही ईमेल करून देखील अर्ज भरू शकता त्यासोबत मित्रांनो यासाठी तुम्हाला 14 सप्टेंबर 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे व यानंतर कोणतेही अर्ज भरले 14 तारखेनंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत असे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा व या जॉबला हजर व्हा.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनाचा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण हॉस्पिटल भरती 2014 बद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment