fal pik vima yojana 2023 नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे कारण फळ पिक विमा योजना 2023 सुरुवात झालेली आहे व केंद्र सरकारने ही योजना फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठी केलेली आहे ज्यामध्ये ते फळबाग लागवड करणारे शेतकरी आहेत ते सरकारकडून पीक विमा मिळू शकणार आहे त्यामध्ये जे मृग नक्षत्र आणि आंबिया नक्षत्र अशा दोन ऋतूंसाठी पीक विमा देखील घेणार आहेत तर याबद्दलचे सर्व माहिती जसे की फळ पिक विमा योजना काय आहे याचे फायदे काय आहेत या योजनेचे नियम काय असणार आहेत तसेच कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत व अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण खाली पाहणार आहोत तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
fal pik vima yojana 2023 संपूर्ण माहिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊनच येत असते त्यामधीलच ही एक योजना आहे त यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी ही फळ पिक विमा घेऊन येत आहे ज्यामध्ये जे शेतकरी फळबाग लागवड करतात असे शेतकऱ्यांना सरकारकडून विमा मिळणार आहे व यामध्ये मृग नक्षत्र व आंबिया नक्षत्र या दोन्ही ऋतूंचा समावेश असणार आहे ही योजना महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील फळबागांचा हवामानाचा अंदाज घेऊन राबवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिला टप्पा हा खरेबिक विमा योजनेअंतर्गत सुरू असणार आहे त्यासोबतच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घेण्यात येणार आहे जर आपला अर्ज नसेल केला तर खालील संपूर्ण तुम्ही ब्लॉग वाचा व ब्लॉग वाचून तुम्ही अर्ज करू शकता चला आपण आता जाणून घेऊया फळ पिक विमा योजना नक्की काय आहे.
fal pik vima yojana 2023 काय आहे
त नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याला शेतामधील फळांमधील एक शेतीपूरक उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळावे त्यामुळे पहिले व शेतकऱ्याला थोडीफार फळ पिकातून आर्थिक मदत व्हावी म्हणून ही फळपीक विमा योजना सुरू केलेली आहे नैसर्गिक आपत्ती व जनावरांच्या मुळे शेतीचे नुकसान होत असते ही बाब लक्षात घेऊन सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट व नैसर्गिक रित्या होणाऱ्या गोष्टी इत्यादींपासून शेतीचे संरक्षण व्हावे व शेतामधील मिळणारे उत्पन्न आहे ते दुप्पट व्हावे यामुळे या योजनेचा सुरुवात झालेली आहे त्यासोबत या fal pik vima yojana 2023 अंतर्गत फळ पिकांवरती ही योजना राबवण्यात येत आहे जसे की संत्रे मोसंबी पेरूची कुद्राक्ष डाळिंब व लिंबू या फळपिकांचा समावेश या योजनेमध्ये सरकारने केला आहे तर आता आपण जाणून घेऊया या योजनेचे नक्की फायदे काय काय आहेत.
fal pik vima yojana 2023 योजनेचे फायदे
नमस्कार मित्रांनो या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याचा नैसर्गिक आपत्तीमुळे व हवामानाचा जो बदल आहे त्यामुळे तसेच अवकाळी पाऊस आला किंवा ऍक्ट ऑफ गोड यामुळेच काय झाले गारपिट झाले तर ही फळ पिकाचे नुकसान जे आहे ते सरकार त्यांना या योजनेअंतर्गत मिळवून देणार आहे या योजनेतून शेतकऱ्याला आर्थिक मदत ही प्राप्त होणार आहे त्यासोबत या शेतकऱ्यांना फळ पिकामध्ये होणाऱ्या ज्या आर्थिक नुकसानाचे भरपाई आहे ते देखील सरकार तुम्हाला पैसे या मार्फत देणार आहे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर आता आपण जाणून घेऊया या योजनेचे नियम काय काय आहेत.
fal pik vima yojana 2023 नियम
तर मित्रांनो या विमा योजनेसाठी काही सरकारने नियम ठेवलेले आहेत ते दोन प्रकार मध्ये असणार आहेत जसे की पहिला नियम जो असेल तो शेतकऱ्याचा ठराविक क्षेत्रा बघूनच त्यांनाही निवड केली जाणार आहे आणि दुसऱ्या मध्ये हंगामासाठी निवड केली जाणार आहे तर शेतकऱ्याचे जास्तीत जास्त हे चार हेक्टर पेक्षा प्रत्यक्ष तर असेल तरच त्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि चार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र योजनेचा त्याला लाभ घेता येणार नाही तर चार हेक्टर पेक्षा जास्त नसेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि दुसरा नियम असा आहे की एकाच हंगामाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे त्यामुळे वर्षात तुम्ही एकाच हंगामामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे आता आपण जाणून घेऊया फळपिक योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
fal pik vima yojana 2023 कागदपत्रे
तर मित्रांनो या योजनेसाठी सर्वप्रथम तुम्ही प्राप्त असणे या योजनेसाठी गरजेचे आहे मगच तुम्ही या योजनेसाठी कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे तर आता आपण पाहूया या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर जमिनीचा सातबारा उतारा 8अ चा उतारा फळबागेची नोंदणी तसेच तलाठ्याचा दाखला ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला स्वयंघोषणापत्र क्षेत्राचा टॅगिंग फोटो हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत.
शेतकऱ्यासाठी टॉप तीन सरकारी योजना 2024 | येथे क्लिक करा |
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023 | येथे क्लिक करा |
पीक नुकसान भरपाई योजना 2024 | येथे क्लिक करा |
fal pik vima yojana 2023 अर्ज कसा करायचा
तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर pmfby.gov.in जाऊन संपूर्ण माहिती पाहणे गरजेचे आहे व व माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्या देखील गरजेचे आहे ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही youtube ला व्हिडिओ जाऊन संपूर्ण पाहू शकता व तिथून अर्ज करू शकता व अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयामध्ये जाऊन तिथे कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज देखील भरू शकता.
तर मित्रांनो आता यामध्ये आपण पाहिले fal pik vima yojana 2023 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे तुम्हाला जर ब्लॉक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यासोबत अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करावा आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.