DTP Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एका जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत या जॉब चे नाव आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यात निर्धारण विभाग भरती 2024 तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
DTP Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र शासन येथे मूल्य निर्धारण विभागामध्ये 290 पदांची भरती आहे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता डीटीपी महाराष्ट्र भरती 2014 ला सुरुवात झालेली आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्या निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर येथे भरती व्हायला सुरुवात झालेली आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा समजून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
DTP Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – मित्रांनो हा भरती विभाग नगर रचना आणि मूल्य निर्धारण यांच्या अंतर्गत येत आहे.
- भरती प्रकार – हा भरती प्रकार महाराष्ट्र शासनाने नगररचना आणि मूल्यात निर्धारण यांच्या अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे.
- भरतीची श्रेणी – राज्य सरकारच्या अंतर्गती वरती श्रेणी असणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे.त
- एकूण पदे – एकूण पदे २८९ असणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – यासाठी दहावी बारावी पास व पदवीधर असणे गरजेचे असणार आहेत.
- मासिक वेतन – दर महिन्याला तुम्हाला पगार 38 हजार ते 41 हजार रुपये भेटणार आहे.
- अर्ज पद्धती – या जॉब साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- वयोमर्यादा – यासाठी 18 ते 40 वय वर्ष असलेले उमेदवारासाठी अर्ज करू शकणार आहेत.
- भरती कालावधी – परमनंट नोकरी तुम्हाला यामध्ये भेटणार आहे.
- परीक्षा शुल्क – राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये व खुल्या वर्गासाठी हजार रुपये असणार आहेत.
- नोकरीच्या ठिकाण – नोकरीच्या ठिकाणी पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती येथे असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख अर्ज स्वीकारण्याची असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
भरतीची माहिती – नगर रचना आणि मूल्य निर्धारण
विवरण | माहिती |
---|---|
भरती विभाग | नगर रचना आणि मूल्य निर्धारण |
भरती प्रकार | महाराष्ट्र शासनाने नगर रचना आणि मूल्य निर्धारण |
भरतीची श्रेणी | राज्य सरकार |
एकूण पदे | 291 |
शैक्षणिक पात्रता | दहावी, बारावी पास, पदवीधर |
मासिक वेतन | 38,000 ते 41,000 रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाईन पद्धतीने |
वयोमर्यादा | 18 ते 40 वर्ष |
भरती कालावधी | परमनंट नोकरी |
परीक्षा शुल्क | राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये, खुल्या वर्गासाठी 1000 रुपये |
नोकरीचे ठिकाण | पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 20 ऑगस्ट 2024 |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण डीटीपी महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.