DTP Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एका जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत या जॉब चे नाव आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यात निर्धारण विभाग भरती 2024 तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो महाराष्ट्र शासन येथे मूल्य निर्धारण विभागामध्ये 290 पदांची भरती आहे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता डीटीपी महाराष्ट्र भरती 2014 ला सुरुवात झालेली आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्या निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर येथे भरती व्हायला सुरुवात झालेली आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा समजून घेऊया.