crops damaged by wild animal 2024 तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या ब्लॉगमध्ये जंगली जनावरांमुळे पिकांचे नुकसान होत आहे तर आता सरकार त्यावरती नुकसान भरपाई देणार आहे ते कशा पद्धतीने देणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी पात्रता काय काय असणार आहेत कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला आपला सुरुवात करूया संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
crops damaged by wild animal 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो शेतातील पिकांचे मोठे नुकसान तयार करायला सुरुवात होत आहे म्हणजे वन्यप्राणी जे आहे ते खूप जास्त नुकसान करत आहेत जंगलातून आलेले काही प्राणी आहेत ते देखील शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात धोका ठरत आहेत या समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा वनविभाग आहे तो शासनाच्या सहकार्याने आता ते वन्य प्राण्यांकडे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई देखील आता दिली जात आहे असे सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे तर त्याच्यासाठी सरकारचा नुकसान भरपाईची पात्रता त्यांनी ठरवलेली आहे ते आता पात्रता काय असणार आहे ते आपण आता जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
crops damaged by wild animal 2024 पात्रता व कागदपत्रे
तर मित्रांनो तुमच्या शेतीचे काही नुकसान झालेले असेल जसं की अवकाळी पावसामुळे झाले असेल गारपीटी मुळे झाली असेल काही लोकांना त्याच्यामुळे पेमेंट देखील भेटले नसेल तर अशा लोकांसाठी नुकसान घडल्यानंतर तीन महिन्याच्या तुम्हाला नुकसान भरपाईचा व मी विभाग आहे त्यांच्याकडे लेखी तक्रार करणे गरजेचे असणार आहेत त्यानंतर कृषी अधिकारी तलाठी सरपंच असे ग्रामसेवक असेच असणार आहेत ते नुकसान भरपाई करण्यासाठी अगोदर पिकाची पाहणी करायला येणार आहेत तो पण चांगला देखील करणार आहे त्याच्यानंतर तुमचे सरासरी प्रति हेक्टर दरावरती आधारित ठरणार नाही तर पिकाच्या नुकसानीच्या वास्तविक प्रमाणात पाहून मगच तुम्हाला हे कॉम्प्युटरचे इन्शुरन्स आहे म्हणजेच अनुदान दे आहेत ते दिले जाणार आहे आता आपण कागदपत्र कोण कोणते लागणार आहेत याबद्दलचे सविस्तर माहिती पाहूया.
crops damaged by wild animal 2024 कागदपत्रे
तर मित्रांना तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला एक यांना सी द्यावी लागेल त्यानंतर तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी द्याव्या लागतील त्यानंतर शेतीचा दाखला या गोष्टी तुम्हाला सर्व तेथे कागदपत्रे भरावे लागणार आहेत.
तर मित्रांना चा ब्लॉक मध्ये आपण क्रॉप डॅमेज बाय वाइल्ड एनिमल 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा कारण आपण त्याच्यामध्ये नवनवीन अशाच योजना व शेती विषयक माहिती घेऊन येत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.