Crop Insurance Maharashtra Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी खरीपातील 30 कोटींचा पिक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे त्याबाबत आपण संपूर्ण यादी पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपला हा संपूर्ण ब्लॉक पहा जेव्हा तुम्ही हा ब्लॉग पहाल तेव्हा तुम्हाला सविस्तर संपूर्णपणे माहिती कळेल तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती काय आहे ती एकदा जाणून घेऊया.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
Crop Insurance Maharashtra Yojana 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स महाराष्ट्र म्हणजेच परभणी जिल्ह्यामध्ये 2024 च्या एका खरीप हंगामामध्ये पावसाळ्यामुळे त्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे एक प्रकारचे नुकसान झालेले होते त्यामुळे सरकार आहे ते आत्तापर्यंत नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी घेऊनच येत असते जेणेकरून अशा प्रकारचे कोणते नैसर्गिक आपत्ती येऊन हे पण आता नैसर्गिक आपत्ती आली आहे तर सरकारने असे ठरवलेले आहे की पिक विमाच्या कंपन्या आहेत त्या नुकसानीसाठी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणजेच एक लाख 2786 पिक विमा आतापर्यंत सरकारने कंपन्यांकडून पिक विमा दावे करून घेतलेले आहेत आणि त्या विमा उतरवले देखील आहेत त्यासोबत आता आपण थोडीफार सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Crop Insurance Maharashtra Yojana 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये पावसाळ्याचे प्रमाण खूप जास्त झालेले होते 27 ते 29 नोव्हेंबर यावेळेस मान्सूनची खूप मोठी अतिवृष्टी झालेली होती यामुळे सोयाबीन दूर कपाशी असे काही पिकवते त्यांचे नुकसान झालेले होते त्यामुळे सरकारने त्यांना पिक विमा द्यायचे ठरवलेले होते असे संपूर्ण मिळून 30 कोटींचा विमा हा उतरवलेला आहे तर आता सध्याचे पिक विमा वाटप ची स्थिती काय आहे ते आता आपण पाहूया.
Crop Insurance Maharashtra Yojana 2024 सध्याचे पिक विमा वाटप पद्धत
तर मित्रांनो परभणी तालुक्यामध्ये 3871 व मंजूर रक्कम 33255 सेलू मध्ये 9683 मंजूर रक्कम एकूण 59578 भारतीय ते 5000 83 व 35 हजार 122 गंगाखेड येथे 5857 मध्ये मंदिरात काम 3494 4 पूर्ण येथे 1782 ते म्हणजे रक्कम 62255 असे संपूर्ण येथे दिलेले आहे.
मित्रांना आज आपण ब्लॉगमध्ये क्रॉप इन्शुरन्स महाराष्ट्र याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो देखील जॉईन करा पण व्हाट्सअप ग्रुप मध्ये संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.