cbse bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आज आपण एका जॉब बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे तर या जॉब चे नाव आहे सीबीएससी भरती 2024 त्या नमस्कार मित्रांनो तुम्ही या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आहे यामध्ये तुम्ही बारावीज पास असाल तर तुम्हाला एक चांगली नोकरीची संधी मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर आता आपण पाहूया यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ऑनलाइन एप्लीकेशन कशा पद्धतीने करायचे काही महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही या भरतीचा अर्ज भरा व या जॉब चा फायदा घ्या त्यामध्ये टोटल मित्रांनो 118 जागा आहेत चला मग आपला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
cbse bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक जे मंडळ आहे यामध्ये तुमची जर बारावी झाली असेल बारावी मध्ये पासवर्ड झाला असेल तर नोकरीची संधी तुम्हाला हमखास येथे भेटणार आहे येथे तुम्ही लगेच अर्ज करू शकता तर मित्रांनो इथे विविध पदांची भरती निघालेली आहे तुम्ही जे इच्छुक असाल तर अर्ज करण्याची पद्धत आपण खाली दिलेली आहे त्या पद्धती वाचून तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो हे जे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आहे यांच्यातर्फे जाहिरात प्रस्तुत केलेली होती आणि त्यामध्ये असे सांगण्यात आलेले होते की 118 रिक्त जागा आहेत तर त्याचे भरती आत्ता प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे जे उमेदवार मित्रांना भरती करायचे आहे त्यांचे पदवीधर झालेले असतील तर खूपच चांगले असणार आहेत त्यासोबत बारावी पास झालेले असतील तरी देखील चालणार आहे त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे ज्यांना चांगले भाषेचे ज्ञान आहे तसेच हिंदी इंग्रजी टायपिंग जमते अशा उमेदवारांना देखील या भरतीचा फायदा घेता येणार आहे तर हे जे उमेदवार आहेत त्यांना माध्यमिक त्यासोबतच शिक्षण मंडळ आहे यामध्ये ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला मित्रांना अर्ज करावा लागणार आहे व ऑनलाईन स्वरूपातच अर्ज सादर केलेले स्वीकारले जाणार आहेत तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने कोणत्याही अर्ज केले तर तेथे स्वीकारले जाणार नाहीये व ते ग्राह्य धरले जाणार नाही तर चला मित्रांनो आता आपण cbse bharti 2024 याबद्दल पदसंख्या किती आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया.
cbse bharti 2024 पदसंख्या
नमस्कार मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत या सीबीएससी भरती 2024 या भरतीसाठी किती पदसंख्या आहेत पद कोणकोणते आहेत याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर व अकाउंटंट यांच्यासाठी दोन्ही पदांसाठी सात सात पदसंख्या आहेत व ज्युनियर अकाउंटंट यांच्यासाठी 20 पदसंख्या आहे त्यासोबतच असिस्टंट सेक्रेटरी यांच्यासाठी 18 असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमी यांच्यासाठी सोहळा तसेच स्किल एज्युकेशन असिस्टंट सेक्रेटरी यांच्यासाठी आर्ट तसेच ट्रेनिंग असिस्टंट यांच्यासाठी 22 व अकाउंटंट ऑफिस सर यांच्यासाठी तीन जूनियर इंजिनिअर यांच्यासाठी 17 अशा सर्व मिळून 118 रिक्त जागा आहेत याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे व या जागा भरण्याच्या आता सध्या चालू आहेत तर मित्रांनो आता आपण याबद्दल शैक्षणिक पात्रतेबद्दल थोडेफार माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
cbse bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता दिलेले आहे तर त्याबद्दल आता आपण थोडीफार माहिती जाणून घेणारच आहोत तर मित्रांनो जे पद क्रमांक एक आहे त्यासाठी पदवीधर लागणार आहे पद क्रमांक दोन साठी पदवीधर असणे गरजेचे असणाराच आहे त्यासोबत बी एड केलेले असेल तरीदेखील चालणार आहे त्यासोबतच पद क्रमांक जे तीन आहे त्यांनी कोणतेही शाखेमधून पदवी घेतलेली असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबत पदवी क्रमांक चार व पदवी क्रमांक पाच साठी संबंधित पदव्युत्तर पदवी म्हणजेच बीएड किंवा नेट या करणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच पद क्रमांक 60 साठी बीई बीटेक सिव्हिल इंजिनिअर मधून केलेले असेल तर खूपच छान राहणार आहे त्यासोबत पद क्रमांक सात आणि आठ साठी इंग्रजी हिंदी पद्युत्तर किंवा डिप्लोमा केलेला असेल
तर चांगले राहणार आहे व पद क्रमांक आठ साठी इकॉनॉमिक्स कॉमर्स अकाउंट फायनान्स कॉस्ट अकाउंटिंग याच्यामधून जर पदवी घेतलेली असेल तर खूप चांगले राहणार आहेत त्यासोबतच पद्धती क्रमांक नऊ याच्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे नोकरीची ठिकाण मित्रांनो ही संपूर्ण भारत असणार आहे त्यासोबतच इथे पगार 81 हजार रुपये देखील दिला जाणार आहे व परीक्षा फी हे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे देण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो पद क्रमांक एक ते पद क्रमांक पाच याच्यासाठी पंधराशे रुपये एवढी फी असणार आहे व पद क्रमांक सहा ते नऊ याच्यासाठी 800 रुपये असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो एससी एसटी पीडब्ल्यूडी या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना महिला उमेदवारांना फी मुक्त करण्यात येणार आहे म्हणजे त्यांना फी भरण्याची गरज लागणार नाहीये अर्ज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा देखील दिलेली आहे तर cbse bharti 2024 वयोमर्यादा आपण आता ही जाणून घेऊया.
cbse bharti 2024 वयोमर्यादा
तर मित्रांनो येथे वेगवेगळ्या पद्धतीनुसार वेगवेगळे वयोमर्यादा दिलेले आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पद क्रमांक एक ते पाच येथे साठी 18 ते 35 वर्ष असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच पद क्रमांक दोन तीन चार सात आणि आठ यांच्यासाठी 18 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच पद क्रमांक सहा साठी 18 ते 32 वर्षे असणे गरजेचे असणार आहे व पद क्रमांक नऊ साठी 18 ते 27 वर्ष या गोष्टी येथे लागणार आहेत त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये मर्यादेमध्ये काही सूट देखील देण्यात आलेले आहे एससी एसटी या प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी पाच वर्षांची सूट असणार आहे त्यासोबतच ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म ची शेवटची डेट ही 11 एप्रिल 2024 असणार आहे चला मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची cbse bharti 2024 याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.
cbse bharti 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सीबीएससी भरती जी निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईट दिलेले आहे त्यावरती जाणे गरजेचे असणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक अधिकृत वेबसाईट असेल त्यावर एक ऑप्शन दिलेला असेल त्यावरती क्लिक करावे लागणार आहे व फॉर्मस एक ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करा तिथे गेल्यानंतर संपूर्ण माहिती असणार आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक भरायचे आहे ते केल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे लागणार तेथे भरायचे आहेत कागदपत्रे तुम्हाला डिजिटल फॉरमॅटमध्ये भरायचे आहेत त्यानंतर फेवरुन झाल्यानंतर तुम्हाला सर्व फॉर्म असेल तो सबमिट करायचा आहे ते केल्यानंतर खाली एक तुम्हाला अर्ज सबमिटचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा पण त्या अगोदर सर्व माहिती बरोबर भरली आहे का नाही हे देखील एकदा पाहून घ्या.
तर मित्रांनो आज आपण पाहिले cbse bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मित्रांनो काढलेले आहे त्यावरती शैक्षणिक योजना सरकारी योजना शेतकरी योजना सरकारी जॉब याबद्दल आपण संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे नक्कीच आपला तुम्ही whatsapp ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्ही दररोजच्या दररोज तुम्हाला जॉब बद्दल व सरकारी योजनांबद्दल नवनवीन अपडेट मिळत जातील भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.