NGEL Bharti 2024 | ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 83,000 रुपये महिना पगार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NGEL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आज आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे तर्फे एक भरती निघालेली आहे ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आहे त्यामध्ये ही एक भरती आहे येथे पगार 83 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे व काही महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे आपण यामध्ये बघणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

NGEL Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे नवनवीन जॉब हे तरुणांसाठी घेऊन येतच असते तर एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही जी कंपनी आहे यामध्ये 83 हजार रुपये एवढा तुम्हाला पगार भेटणार आहे व त्याच्यामध्ये जर तुमची पदवी झालेली असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल तर तुमच्यासाठी एक खूप छान पद्धतीने अशी सुवर्णसंधी आहे त्याचा तुम्ही लाभ नक्की घ्यावा असे वाटते त्यामुळे अधिकृत जी जाहिरात आहे ती वेबसाईट वरती प्रसिद्ध केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्ही तर इच्छुक असाल आणि तुम्हाला या भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईट साठी अर्ज करू शकता त्याची जी संपूर्ण माहिती आहे ते आपण या ब्लॉगमध्ये दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही एकदा संपूर्ण माहिती वाचून घ्या म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो आता आपण NGEL Bharti 2024 याबद्दल जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NGEL Bharti 2024 अधिक माहिती

तर मित्रांनो ही जी भरती आहे यामध्ये काही अधिक माहिती आहे पण ती आता जाणून घेऊया तर मित्रांनो या भरतीमध्ये जे पद आहे त्याचे वेगवेगळे नाव आहेत म्हणजे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे आपण नावे खाली दिलेले आहेत तर ती संपूर्ण तुम्ही पाहून घ्या तर तसेच या भरतीमध्ये मित्रांनो 63 जागा आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहे आणि तर या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतामध्ये कुठे असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर हे देखील जाणून घ्या की या भरतीसाठी तुम्हाला कुठेही संपूर्ण भारतामध्ये जॉब हा लागणार आहे त्यासोबतच मित्रांनो त्याच्यामध्ये वेतनश्रेणी ही 83 हजार रुपये प्रति महिना एवढी असणार आहे असे सांगण्यात देखील आलेले आहे त्यासोबतच वयाची अट देखील सांगितलेली आहे उमेदवाराचे वय हे 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे असणार आहे 30 पेक्षा कमी असेल तर चांगलेच असेल पण तीच पेक्षा जास्त वय नसावे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच यामध्ये परीक्षा फी देखील सांगितलेली आहे परीक्षा फी ओपन साठी पाचशे रुपये असणार आहे व मागासवर्गीय उमेदवार असणार आहेत त्यांना फिन असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया ही जी भरती आहे याच्यासाठी NGEL Bharti 2024 वेकेन्सी डिटेल्स काय काय आहेत.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

NGEL Bharti 2024 वेकेन्सी डिटेल

तर मित्रांनो यामध्ये काही पद आहेत त्या पदांनुसार वेगवेगळी पदसंख्या आहे ते दिलेले आहे तर मित्रांनो एक्झिक्यूटिव्ह म्हणजेच एचआर इंजिनीयर म्हणजेच सीडीएम तसेच एक्झिक्यूटिव्ह फायनान्स साठी त्यासोबत आयटी इंजिनियर आणि एक्झिक्यूटिव्ह सीसी यांच्यासाठी एक एक पदाची जागा असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व अरे मेकॅनिकल यांच्यासाठी नव पदांच्या जागा असणार आहेत तसेच इंजिनियर री इलेक्ट्रिकल यांच्यासाठी 29 पदांच्या जागा असणार आहे वरी सिविल इंजिनिअर यांच्यासाठी 20 पदांच्या जागा असणार आहेत अशा संपूर्ण जागा मिळून 63 जागा आहेत असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या भरतीसाठी NGEL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे.

NGEL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

मित्रांनो ही एक अशी सुंदर भरती निघालेली आहे याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या या भरतीसाठी जी ग्रीन एनर्जी लिमिटेड आहे कंपनी यांनी असे सांगितलेले आहे की ही जी भरती आहे त्यासाठी 13 एप्रिल 2000 पर्यंत जे उमेदवार असणार आहेत त्यांचे वय या तारखेच्या आत मध्ये तीस वर्षांपर्यंत असणे गरजेचे असणार आहे म्हणजेच 13 एप्रिल 2024 च्या जर तुमचे वय 30 वर्षांपेक्षा कमी बसत असेल तर तुम्ही या जॉब साठी पात्र असणार आहात तर आता मित्रांनो आपण पाहूया की यामध्ये काय काय सूट दिलेली आहे तर मित्रांनो एससी एसटी जे प्रवर्ग आहे त्यांना पाच वर्षांची सूट दिलेली आहे 35 वर्षांपर्यंत ते अर्ज करू शकतात ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट दिलेली आहे म्हणजे 33 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात व जे ओपन कास्ट आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सूट नाहीये त्यांना तीसच वर्षे असे सांगितलेले आहे तर आता आपण पाहूया एनजीएल भरती 2024 त्यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो.

NGEL Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे असे सरकारने सांगितलेले आहे त्यासोबतच अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे ती 31 मार्च 2024 तारखेला सुरू झालेली आहे व अर्ज बंद होण्याची तारीख ही 13 एप्रिल 2024 रोजी बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या जॉब साठी अर्ज करावे असे सांगण्यात येत आहे आता आपण पाहूया यासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन प्रोसेस करायची.

NGEL Bharti 2024
NGEL Bharti 2024

तर मित्रांनो ऑनलाईन एप्लीकेशन प्रोसेस अशा पद्धतीने असणार आहे की सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेले आहे त्यावर ती जायचे आहे तिथे गेल्यानंतर आपल्या ऑनलाईनचे हे बटन असणार आहे त्यावरती क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो सध्याचा वापरत असलेला मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि फोन नंबर आहे त्या डिटेल्स इथे भरायचे आहेत व बाकीचे सूचना आहेत त्या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पालन करायचे आहे त्यानंतर परीक्षा फीज असणार आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे व त्यानंतर तुमचे फॉर्म ची जी पावती आहे ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने तुमची ऑनलाईन प्रोसेस होणार आहे आता आपण पाहूया की या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने करण्यात येणार आहे.

NGEL Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस

तर मित्रांनो या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस देखील सरकारने सांगितलेले आहे ते खालील प्रमाणे दिलेले आहे कधी एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस कशी केली जाते हे देखील समजून येईल तर मित्रांनो तुम्हाला यासाठी दोन टप्प्यांमध्ये एक परीक्षा द्यावी लागणार आहे त्याप्रमाणे येथे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे तर पहिल्यांदा ऑनलाईन उमेदवाराचे सीबीटी एक्झाम आहे ती घेतली जाणार आहे त्यानंतर त्या परीक्षेत जर पास झाला तर त्यांचे शॉर्टलिस्ट केले जाणार आहे शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यांचा काही पर्सनल इंटरव्यू देखील घेतले जाणार आहेत व त्यानंतर त्यांचे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ही लागल्यानंतर त्यामधील उमेदवारांचे सिलेक्शन करण्यात येणार आहे.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला या ब्लॉग मध्ये आपण NGEL Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली त्यासोबतच आपला एक व्हाट्सअप ग्रुप आहे मित्रांनो तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या त्यामध्ये आपण सरकारी योजना सरकारी जॉब शैक्षणिक योजना शेतकरी योजना याबद्दल संपूर्ण माहिती आपण देत असतो त्यामुळे त्याचा तुम्हाला डेली अपडेट व्हाट्सअप वरती मिळत जातील भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment