BSF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की बीएसएफ भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती जर तुमचे दहावी पास झाले असेल किंवा तुम्ही आयटीआय पास झालेला असेल तर तुम्ही आर्मीमध्ये तुमची नक्की पक्की असे समजा आणि येथे तुम्हाला एक लाख 12 हजारच्या रुपये एवढा तुम्हाला पगार भेटू शकणार आहे भारतीय सेवा सुरक्षा दलावरती तुम्हाला ची ही भरती करण्यात येणार आहे तर चला आता आपण जाणून घेऊया की या भरतीसाठी कोणकोणत्या व्यक्ती आहेत त्यासोबत यामध्ये सॅलरी कशा पद्धतीने दिली जाणार आहे वय पात्रता काय असणार आहे एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने केली जाणार आहे BSF Bharti 2024 त्याबद्दल चे सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
BSF Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ भरती 2024 त्याला सुरुवात झालेली आहे ज्या उमेदवारांना आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे किंवा जे तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप सुवर्णसंधी आहे व ते येथे जॉब करू शकणार आहेत तर येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ रिक्रुटमेंट 2024 यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहेत त्यासोबतच जर तुमचा आयटीआय झालेला असेल किंवा त्या रिलेटेड डिप्लोमा झालेला असेल आणि तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही नक्कीच या जॉब साठी पात्र आहात उमेदवारांना काही वर्षाचा अनुभव देखील आवश्यक असणे गरजेचे आहे तरच या पदासाठी तुम्ही निकष म्हणजेच पात्रता ही देखील पाहू शकता व या जॉब साठी अप्लाय करू शकता. त्यासोबतच या बीएसएफ भरती 2024 साठी एकूण सर्व मिळून 82 जागा असणार आहेत ज्यामध्ये दहा वेगवेगळ्या पदांमध्ये या जागा विभागलेल्या आहेत ज्यामध्ये रिक्त जागा हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल या पदांसाठी आहेत त्यामुळे तुम्ही या पदांसाठी अर्ज करून नक्कीच या जॉब चा फायदा घेऊ शकता. तसेच मित्रांनो या बीएसएफ भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे केले जाणार आहे एकूण फेज या तीन असणार आहेत जे उमेदवार हे तीन टप्पे वेगवेगळ्या पद्धतीने पास करणार आहेत त्यांना मेरिट लिस्ट द्वारे त्यांची जागा निवडली जाणार आहे तर मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख की 15 एप्रिल 2024 असणार आहे असे सरकारने या ब्लॉगमध्ये सांगितलेले आहे व एकदा मदत जर संपली त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाहीये तर चला आपण BSF Bharti 2024 याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
नोकरीबद्दल माहिती | संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. |
नोकरीचे विभाग | BSF Bharti 2024 |
नोकरीचे पद | 10 पद आहेत |
रिक्त पदे | 82 पदे |
अर्ज शेवटची तारीख | 15 April 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अधिकृत वेबसाइट | http://bsf.gov.in |
अधिक माहिती पहा | https://latestgovyojana.com |
BSF Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो ही जी भारतीय सीमा सुरक्षा दलाची भरती आहे त्या संपूर्ण भरतीचे नाव बीएसएफ भरती 2024 असे आहे त्यासोबतच या पदाचे नाव एकूण दहा पदे आहेत त्यांची माहिती खालील व्याकन्सी हे जे आहे याच्यामध्ये दिलेले आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे तसेच यामध्ये वेतनश्रेणी म्हणजेच पगार हा एक लाख 12 हजार चारशे रुपये प्रति महिना एवढा देण्यात येणार आहे तरी यामध्ये नमूद करण्याची ही गोष्ट आहे की वेतनश्रेणी ही पदानुसार वेगवेगळे असणार आहे वयाची अट यामध्ये 18 ते 30 वर्ष असे दिलेले आहे आणि यामध्ये देखील पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळे ठरवण्यात येणार आहे व परीक्षा फी यामध्ये शंभर रुपये एवढी घेतली जाणार आहे व जे मागासवर्गीय उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही फी माफ करण्यात आलेली आहे आता आपण जाणून घेऊया BSF Bharti 2024 च्या डिटेल्स काय काय आहेत.
BSF Bharti 2024 वेकेन्सी माहिती
तर मित्रांनो त्या बीएसएफ भरतीच्या वेकेन्सी डिटेल बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दहा पदे आहेत त्या आपण या दहा पदांची माहिती जाणून घेऊया व यासाठी किती पदसंख्या आहे हे देखील पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये हेड कॉन्स्टेबल यासाठी तेरा पदे आहेत त्यासोबतच जुन्याने इन्स्पेक्टर म्हणजेच सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल यासाठी नवपरे आहेत हेड कॉन्स्टेबल यासाठी एक पदे आहे व हेड कॉन्स्टेबल प्लंबर यासाठी एक पदे आहे कॉन्स्टेबल म्हणजे जनरेटर वापरासाठी यासाठी 13 पदे आहेत तसेच जनरेटर मेकॅनिक यासाठी 14 पदे आहेत लाईनमन कॉन्स्टेबल यासाठी नाव पदे आहेत असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकल यासाठी आठ पदे आहेत तसेच असिस्टंट रेडिओ मेकॅनिक यासाठी 11 पदे आहेत व कॉन्स्टेमन म्हणजेच स्टोअर मिळण्यासाठी तीन पदे आहेत असे सर्व मिळून 80 पदे असणार आहेत तर एकूण दहा पदांसाठी 82 रिक्त जागा निघालेल्या आहेत व तीन वेगवेगळ्या पदांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता आपण जाणून घेऊया यामध्ये कशा पद्धतीने सॅलरी म्हणजेच वेतन हे मिळणार आहे.
BSF Bharti 2024 पगार वेतन
तर मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या पदांना वेगवेगळे पगार मिळणार आहे तर यामध्ये टोटल 10 पदे आहेत त्या दहा पदांची वेगवेगळे वेतनश्रेणी असणार आहे त्यामध्ये हेड कॉन्स्टेबल साठी महिन्याला 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये एवढा प्रति महिना पगार भेटणार आहे ज्युनिअर इन्स्पेक्टर यासाठी 35400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये एवढा पगार मिळणार आहे तसेच हेड कॉन्स्टेबल यांसाठी 2581,000 100 एवढा पगार मिटणार आहे त्यासोबतच हेडकॉन्स्टेबल कारपेंटर यासाठी 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे त्यासोबतच कॉन्स्टेबल म्हणजेच लाईन मॅन यांच्यासाठी 21 हजार 769 हजार 100 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे व असिस्टंट रेडिओ मेकॅनिक यांसाठी 29,20092 हजार 300 रुपये एवढा पगार असणार आहे वस्तूवर मॅन कॉन्स्टेबल यांच्यासाठी 21,769 हजार 100 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की बीएसएफ भरती याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे.
BSF Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे साधारणपणे उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे व त्याने आयटीआय केलेला असणे गरजेचे असणार आहे त्यासाठी सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर डिप्लोमा दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व त्यासोबतच संबंधित कोणताही डिप्लोमा केलेला असला किंवा दोन वर्षाचा अनुभव देखील असला तरी चालणार आहे आता आपण जाणून घेऊया की या बीएसएफ भरतीसाठी वयो पात्रता करता काय काय असणार आहे.
BSF Bharti 2024 वयोमर्यादा
तर मित्रांनो त्याच्यामध्ये सरकारने तर मित्रांनो त्याच्यामध्ये सरकारने वयोमर्यादा वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे दिलेले आहे त्याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल व ज्युनिअर इन्स्पेक्टर यांच्यासाठी वयोमर्यादा 30 पर्यंत दिलेली आहे त्यासोबतच 18 ते 25 वर्षे ही वयोमर्यादा हेडकॉन्स्टेबल कॉन्स्टेबल तसेच लाईनमन जनरेटर मेकॅनिकल जनरेटर ऑपरेटर यांच्यासाठी ही वयोमर्यादा असणार आहे त्यासोबतच 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा ही असिस्टंट रेडिओ मेकॅनिक साठी असणार आहे व कॉन्स्टेबल स्टोअरमॅन साठी 20 ते 25 एवढे वयोमर्यादा दिलेले आहे तर आता आपण जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे.
BSF Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे असणार आहे तर वरील दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून ऑनलाइन अधिकृत वेबसाईट वरती जाऊ शकतात याच्यासाठी तुम्हाला अर्जाची सुरुवात ही 18 मार्च 2024 ला सुरू झालेली आहे व अर्ज बंद होण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावा त्याच्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे तिथे वन टाइम रजिस्टर तुम्हाला करून घ्यायचे आहे त्यानंतर बीएसएफ भरतीचा जो ऑनलाइन फॉर्म असणार आहे तो काळजीपूर्वक भरायचा आहे त्यानंतर भरतीची जी फी आहे ती तुम्हाला भरायची असणार आहे त्याची फी केवळ शंभर रुपये इतकी असणार आहे व ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी जे प्रवर्गातील लोक आहे त्यांना ती भरणे अनिवार्य असणार आहे व इतर प्रवर्गातील लोकांना उमेदवारांना सी अजिबात भरावी लागणार नाही तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं बीएसएफ भरती बद्दल संपूर्ण माहिती.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा व आपला व्हाट्सअप ग्रुप आहे ज्यावरती आपण जॉब बद्दल व योजना बद्दल संपूर्ण माहिती देत असतो तो देखील तुम्ही ग्रुप जॉईन करा ग्रुप ची लिंक देखील वरती दिलेली आहे तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा व आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.