ippb recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे आयपीपी रिक्रुटमेंट 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण तुमचे जर ग्रॅज्युएशन मित्रांनो झाले असेल तर तुम्हाला पोस्ट बँकेमध्ये नोकरी मिळणार आहे आणि तिथे किमान कमीत कमी 30 हजार रुपये हा महिन्याला तुम्हाला पगार भेटणार आहे तर चला आपण जाणून घेऊया या इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी काय काय कॉलिफिकेशन लागणार आहे एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा महत्त्वाच्या लिंक्स कोणकोणत्या आहेत सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे आणि काही महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे आपण यामध्ये बघणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही या नोकरीचा फायदा घेऊ शकता चला तर मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.
ippb recruitment 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये एक भरती चालू केलेली आहे जी खूप चांगली सुवर्णसंधी आहे तरुणांसाठी ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे ते तरुण नक्कीच या इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये काम करू शकतात येथे एकूण रिक्त जागा 47 आहेत असे सांगितलेले आहे व या पोस्ट पेमेंट बँक मध्ये एक्झिक्यूटिव्ह या एका पदासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घेऊन जॉब येथे करू शकता तर ज्या उमेदवारांचे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले अशाच केवळ लोकांनी या भरतीसाठी अप्लाय करायचे आहे व अर्ज सादर करायचा आहे ही जी भरती आहे तर या भरतीसाठी जास्तीत जास्त प्राधान्य हे एमबीए तसेच सेल्स तसेच मार्केटिंग ज्यांचे झालेले आहे त्या लोकांना जास्त प्राधान्य दिले जाणार आहे व या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपामध्ये भरतीचा अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहे जो भरती चा अर्थ आहे तो ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला भरावा लागणार आहे त्यासोबतच याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 असे असणार आहे असे शासनाने सांगितलेले आहे तसेच 15 मार्च 2024 पासून याच्या अर्ज सुरू झालेले आहेत त्यामुळे जर तुम्ही या जॉबच्या पदासाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या चला तर आता आपण जाणून घेऊया या पदाबद्दल अधिक माहिती.
नोकरीबद्दल माहिती | संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. |
नोकरीचे विभाग | ippb recruitment 2024 |
नोकरीचे पद | खाली दिलेले आहे. |
रिक्त पदे | 82 पदे |
अर्ज शेवटची तारीख | 05 April 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अधिकृत वेबसाइट | http://ippbonline.com |
अधिक माहिती पहा | https://latestgovyojana.com |
जाहिरात | येथे क्लिक करा. |
ऑनलाईन अर्ज लिंक | डाउनलोड करा. |
ippb recruitment 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो हे जे भारत सरकारने पेमेंट बँक यासाठी जो अर्ज केलेला आहे तर त्या भरतीचे नाव आयपीपीबी रिक्रुटमेंट 2024 असे आहे तसेच पदाचे नाव एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असे आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठे असणार आहे व यामध्ये तुम्हाला पगार म्हणजेच वेतन हे 30 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे त्यासोबत इथे वयाची लाठी 21 वर्ष कमीत कमी व जास्तीत जास्त 35 वर्षे अशी असणार आहे त्यासोबतच इथे परीक्षा फीही 750 रुपये व जे मागासवर्गीय म्हणजेच एससी एसटी या प्रवर्गामध्ये आहेत त्या उमेदवारांना 150 रुपये फी भरावे लागणार आहे चला आता आपण जाणून घेऊया या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय काय असणार आहे.
ippb recruitment 2024 शिक्षण पात्रता
तर मित्रांनो या भरतीसाठी एक्झिक्युटिव्ह या पदाचे उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी ग्रॅज्युएशन म्हणजेच कोणती एक पदवी झालेले असणे गरजेचे आहे जर तुमचे सेल्स मार्केटिंग किंवा एमबीए यामधूनच पदवी झालेले असेल तर तुम्हाला नक्कीच याचा चांगला फायदा होणार आहे व पोस्ट पेमेंट बँक भरती यासाठी ग्रॅज्युएशन सोबत अधिक कोणतेही तुमच्याकडे स्किल असेल तर त्याचा नक्कीच तुम्हाला येथे प्राधान्य दिले जाणार आहे तर आपल्या भारत सरकारने या शैक्षणिक पात्रता अशा पद्धतीने ठरवलेले आहे आता आपण जाणून घेऊया एप्लीकेशन फॉर्म म्हणजे काय अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची.
ippb recruitment 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला या जॉब साठी जर फॉर्म भरायचा असेल तर याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे सरकारने जे दिलेले अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे याची अर्ज सुरू होण्याची तारीख 15 मार्च 2024 असे सांगितलेले आहे व अर्ज शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 अशी आहे त्यासोबतच तुम्हाला आता पण पाहूया की ऑनलाईन फॉर्म म्हणजे एप्लीकेशन की ऑनलाईन प्रोसिजर कशा पद्धतीने करायचे तर त्यासाठी तुम्हाला उमेदवाराचे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये ऑनलाईन खाते असणे गरजेचे आहे त्यासोबतच नसेल तर तुम्ही काढून घ्या त्यानंतर इम्पॉर्टंट लिंक मध्ये अधिकृत वेबसाईट दिलेली आहे तर त्या वेबसाईट चे नाव ippbonline.com या वेबसाईट वरती तुम्हाला जायचे आहे.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
तेथे गेल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता तो ऑनलाइन फॉर्म सादर केल्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक करून तुमची संपूर्ण नोंदणी करायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला लागणारे सर्व कागदपत्रे त्यासोबत तुमचे नाव ईमेल आयडी फोन नंबर या सर्व गोष्टी भरून घ्यायचे आहेत त्यानंतर खाली सबमिट ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचे आहे ते करण्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन जीपी आहे ती फी भरायचे आहे तर 750 रुपये एवढी फी आहे व जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल म्हणजेच एससी एसटी या प्रवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला 150 रुपये ती एवढी भरायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात आता आपण काही महत्त्वाच्या कागदपत्रे जाणून घेणार आहोत.
महत्वाच्या लिंक | संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा. |
डाउनलोड पीडीएफ | येथे क्लिक करा. |
गव्हर्नमेंट जॉब माहिती | येथे क्लिक करा. |
जॉइन WhatsApp ग्रुप | येथे क्लिक करा. |
ippb recruitment 2024 कागदपत्रे
तर या या जॉब साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्र असणे गरजेचे आहे तर ती कागदपत्रे ऑनलाइन म्हणजेच डिजिटल स्वरूपात तुम्हाला भरावे लागणार आहेत त्यासोबतच त्याची एक झेरॉक्स प्रत व ओरिजनल कॉपी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे तर या जॉब साठी तुमच्याकडे तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड त्यासोबत जातीचा दाखला शिक्षण पूर्ण झालेल्या चे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी तुम्हाला लागणार आहेत व त्यासोबतच तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो देखील लागणार आहेत या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात तर आता आपण जाणून घेऊया या ippb recruitment 2024 जॉब साठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे.
ippb recruitment 2024 सिलेक्शन प्रोसेस
तर मित्रांनो या पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड ही करण्यात येणार आहे उमेदवारचे ग्रॅज्युएशन किंवा शेवटचे जे शिक्षण झालेले आहे म्हणजेच एमबीए ग्रॅज्युएशन किंवा मार्केटिंग हे झालेले असेल तर त्यामध्ये जे गुण पडलेले असतील त्यानुसार याची पडताळणी केली जाणार आहे व सिलेक्शन प्रोसेस बनणार आहे त्यानंतर एकत्रित मेरिट लिस्ट बनवून ती जाहीर केले जाणार आहे त्यामध्ये जर तुमचे नाव आले असेल तर तुम्हाला कोणतेही इंटरव्यू न देता तुमची डायरेक्ट या पदासाठी निवडले जाणार आहे त्यानंतर एक थोडीशी मुलाखत होईल व त्यामध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये तुमचे मार्क पाहिले जातील बोलण्याची पद्धत या सर्व गोष्टी निवडून तुमची सिलेक्शन प्रोसेस केली जाणार आहे.
तर मित्रांनो आज आपण पाहिली ippb recruitment 2024 तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा व अधिक योजनांसाठी व नवीन नवीन जॉब साठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती अशाच नवीन नवीन योजना व जॉब बद्दल माहिती घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद.