Bank of Baroda Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. Bank of Baroda Bharti 2024 मध्ये भरती निघालेली आहे. आणि त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा तुम्हाला पगार देखील मिळणार आहे. तो पगार असेल कमीत कमी 69 हजार ते 70 हजारापर्यंत तुम्हाला महिन्याला पगार भेटणार आहे. तर याबद्दलची सर्व माहिती आपण खालील ब्लॉकमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ब्लॉग संपूर्ण वाचा त्यामध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रिया कोणी यासाठी पात्र आहे. अर्ज प्रक्रिया कशी करायची. ऑनलाईन असेल किंवा ऑफलाइन असेल. याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण ब्लॉग वाचा. व ज्या व्यक्तीला याची गरज आहे. ज्याचे बारावी झालेले आहे कॉमर्स मध्ये एज्युकेशन झालेला आहे. त्यांना नक्कीच या ब्लॉगचा फायदा होईल. त्यांना याची लिंक पाठवा शेअर करा. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Bank of Baroda Bharti 2024 बद्दल सर्व माहिती
- पोस्टचे नाव – पोस्टचे नाव सिक्योरिटी मॅनेजर आहे.
- रिक्त जागा – एकूण Bank of Baroda Bharti 2024 साठीरिक्त जागा 38 आहेत.
- नोकरीची ठिकाण – नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतमध्ये सर्व जागी आहे.
- पगार – Bank of Baroda Bharti 2024 साठी ₹69,810/- एवढा पगार मिळणार आहे.
- परीक्षा फी – या पदासाठी Open, OBC, व EWS: 600 रू एवढी आहे. व महिलांसाठी 100 रु एवढी आहे.
- वयोमर्यादा किती आहे – sc, st, साठी 5 वर्ष सूट आहे, व त्यासोबत obc साठी 3 वर्ष सूट आहे.
- शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2024 ही आहे.
Bank of Baroda Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो Bank of Baroda Bharti 2024 मध्ये भरती निघाली आहे. त्यामध्ये भरतीच्या पदाचे नाव आहे. सिक्युरिटी मॅनेजर तसेच एकूण रिक्त जागा आहेत 38 जागा आहेत. नोकरीच्या ठिकाणी हे कोठेही संपूर्ण भारतामध्ये असू शकते पगार 69 हजार 810 रुपये तसेच परीक्षा फी ओपन ओबीसी ईडब्लूएस यांसाठी सहाशे रुपये असणार आहे. Bank of Baroda Bharti 2024 आणि इतर प्रवर्ग महिलांसाठी फक्त आणि फक्त शंभर रुपये असणार आहे. वयोमर्यादा यासाठी 25 ते 35 वर्षे आहे. त्यासोबत वयोमर्यादेमध्ये सूट एससी व एसटी साठी पाच वर्षे आहे व ओबीसीसाठी तीन वर्षे आहे तसेच फॉर्म ची लास्ट डेट ही लवकरात लवकर कळवण्यात येणार आहे त्यामुळे हा फॉर्म जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच भरा.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये
Bank of Baroda Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक
नमस्कार मित्रांनो या Bank of Baroda Bharti 2024 च्या भरतीसाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या लिंक ची गरज आहे. ती मी खाली देत आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. जसे की अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही अजून माहिती पाहू शकता. या जॉब बद्दल तसेच जाहिरातीची पीडीएफ देखील आहे. ती डाऊनलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाइन पद्धतीने तसेच ऑनलाइन फॉर्म आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्यासाठी खालील दिलेले जो टेबल आहे त्यावर ती क्लिक करा संपूर्ण माहिती पहा म्हणजे तुम्हाला कळून जाईल. धन्यवाद
🌐 अधिकृत वेबसाईट – | @bankofbaroda.in |
📄 जाहिरातीची pdf – | Download करा |
🖥️ ऑनलाईन फॉर्मची लिंक – | येथून भरा |
Bank of Baroda Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म डिटेल्स
मित्रांनो Bank of Baroda Bharti 2024 सिक्युरिटी मॅनेजर पदासाठी अधिकृत जी वेबसाईट दिलेली आहे त्यावर ती तुम्हाला संपूर्ण अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जो पण उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरणार आहे. Bank of Baroda Bharti 2024 त्याने आवश्यक अशी संपूर्ण माहिती फॉर्ममध्ये भरायचे आहे. जर कोणतीही माहिती चुकली किंवा भरली नाही. तर तो फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाहीये. तसेच सर्व सूचनांचे पालन करून अर्ज भरायचा आहे. Bank of Baroda Bharti 2024 याची सर्वस्व जबाबदारी ही उमेदवारीच्या असणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गफलत करू नका. संपूर्ण फॉर्म नीट भरा. आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. अचूक माहिती भरायचे आहे. आणि त्याची साईज सूचनेद्वारे योग्य असावी म्हणजे तिथे दिलेले जे साईज असेल फोटोची फॉर्मची त्या पद्धतीनेच भरा. अजिबात चुकवू नका परीक्षा फी भरणे एकदम गरजेचे आहे. ओपन असल्यास किंवा मागासवर्गीय असल्यास वेगवेगळीकरण देखील केलेले आहे. भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाहीये.
Bank of Baroda Bharti 2024 साठी घेयची काळजी
नमस्कार मित्रांनो या बँक ऑफ बडोदा च्या भरतीमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती सर्व तुम्हाला माहिती आता मी सांगणार आहे.
- तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची यामध्ये फॉर्म भरताना चुका करायचा नाहीये जर तुम्ही चुका केलेल्या आढळल्या तर तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाहीये.
- दुसरी गोष्ट आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत आणि जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील तुम्हाला जवळ ठेवायचे आहे.
- तिसरा मुद्दा असा आहे की ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गफलत करायचे नाहीये आणि एका व्यक्तीने एकदाच फॉर्म भरायचा आहे.
- त्या जर तुम्ही एकच व्यक्ती असाल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की आपला फॉर्म भरताना चूक झाली आहे तर दुसऱ्यांदा फॉर्म एडिट करा डबल फॉर्म भरू नका त्यामुळे तुमचा फॉर्म तो ग्राह्य धरणार जाणार नाहीये.
- पाचवा मुद्दा असा आहे की ऑफलाइन फॉर्म भरताना झेरॉक्स जवळ ठेवा ऑफलाइन फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर त्याची एक प्रत जवळ ठेवा.