नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. आणि ती म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला sanjay gandhi niradhar yojana याबद्दल मी माहिती सांगणार आहे. तर हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा. याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की, ही योजना कोणासाठी आहे, याच्यामध्ये काय फायदे होणार आहेत, याच्यामध्ये पात्रता काय आहे, यामध्ये किती पैसे भेटणार आहेत, त्याबद्दल आपण सर्व गोष्टी बोलणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण ब्लॉग वाचायला विसरू नका, आणि ज्या वृद्ध लोकांना याची गरज आहे, त्या लोकांना नक्की हा ब्लॉग ची लिंक पाठवा आणि त्यांना समजावून सांगा चला तर मग ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया.
sanjay gandhi niradhar yojana महाराष्ट्र संपूर्ण माहिती
चला तर मग या sanjay gandhi niradhar yojana ची सर्व माहिती तुम्हाला आपण यामध्ये सांगूया तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा नक्की उद्देश काय आहे. योजनेचा उद्देश आहे राज्यातील निराधार लोकांना आर्थिक सहाय्य करणे. त्यासोबत या योजनेचा नक्की लाभ कोणाला होणार आहे. तर या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. त्यांना महिन्याला सहाशे रुपये मिळणार आहेत. आणि लाभार्थी कोण असणार आहेत. तर लाभार्थी असणार आहेत. राज्यातील संपूर्ण सर्व निराधार व्यक्ती त्यासोबत अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे. तर अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन दोन्ही पद्धती आहेत तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया कम्प्लीट करू शकता संपूर्ण करू शकता. त्यासोबत या तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल. तर भरू शकता तसेच ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला एक वेबसाईट सांगतो त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकतात त्या वेबसाईटचे नाव आहे. aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जर हेल्पलाइन नंबर पाहिजे असेल कॉल करायचा असेल तर तुम्ही 18001208040 या नंबर वरती कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता.
sanjay gandhi niradhar yojana फायदे आणि लाभ
- नमस्कार मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये ज्येष्ठ आणि निराधार लोकांना महिन्याला सहाशे रुपये अशी आर्थिक मदत होणार आहे.
- याचा फायदा फक्त ज्येष्ठ आणि निराधार लोकांनाच होणार आहे.
- पण मित्रांनो एकाच कुटुंबात एक किंवा एकापेक्षा जास्त दोन जर लाभार्थी असतील तर दोघांना मिळून फक्त 900 रुपये दिले जाणार आहेत.
- तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा अपंग व्यक्ती अनाथ व्यक्ती आजारी व्यक्ती विधवा महिला यांना देखील होणार आहे.
- अर्जदाराला जर लहान मुलगा असेल तर या योजनेचा लाभ मुलाला मुलाचे वय 25 वय होतो तोपर्यंत त्यांना मिळणार आहे किंवा मुलगा नोकरीला लागत तोपर्यंत या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे.
- पण समजा अर्जदाराला मुलगा नसेल मुलगी असेल तर तिचे शिक्षण संपूर्ण होईल तोपर्यंत किंवा तिचे वय वर्ष 25 झाले तरी किंवा तिचे लग्न झाल्यानंतर देखील याचा फायदा त्यांना होणार आहे.
sanjay gandhi niradhar yojana पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र रहिवासी असावा व तो कमीत कमी महाराष्ट्र मध्ये पंधरा वर्षे राहिलेला असावा.
- जो अर्ज करत आहे त्या अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 65 हजारापेक्षा कमी असावे
- तसेच अपंग अर्जदाराचे अपंगत्व हे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असले तर गरजेचे आहे.
- जर महिला विधवा असेल तरीदेखील तिला या योजनेचा लाभ घेता येतो.
- ज्या व्यक्तीला किंवा अर्जदाराला लोकांनी किंवा गावाने वाले टाकले आहे अशा लोकांना देखील या योजनेचा फायदा होतो.
sanjay gandhi niradhar yojana लागणारे आवश्यक कागदपत्रे
रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड वयाचा पुरावा ओल्ड सर्टिफिकेट उत्पन्न प्रमाणपत्र आजारी असल्यास त्याचे सर्टिफिकेट बँक खाते मोबाईल नंबर बँकेचे पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी sanjay gandhi niradhar yojana यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- वयाचा पुरावा
- ओल्ड सर्टिफिकेट
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आजारी असल्यास त्याचे सर्टिफिकेट
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- बँकेचे पासबुक
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
sanjay gandhi niradhar yojana pdf
मित्रांना तुम्हाला किंवा तुमच्या जवळपास व्यक्तीला किंवा अर्जदाराला हा फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरायचा असेल तर आपण खाली एक लिंक दिलेली आहे. बटन दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करू शकता त्याची प्रिंट काढून तो फॉर्म भरू शकता व ऑफलाइन पद्धतीने देऊ शकता तो अर्ज स्वीकारला जाणार आहे त्यामुळे खालील लिंक वरती क्लिक करून तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता
येथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कोममएन्टमद्धे नक्की संग. आणि असाच सरकारी योजना, शेतकरी योजना, सरकारी जॉब्स बद्दल माहिती वाचण्यासाठी आपल्या वेबसाइट वर Visit करत रहा.
धन्यवाद