mukhyamantri fellowship yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री फेलोशिप योजना काय आहे त्याच्यासाठी लाभ कसा घ्यायचा शासन निर्णय काय आहे पात्रता काय आहे त्यासोबत योजनेची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे व या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अटी व शर्ती काय आहेत व त्याचे अधिकृत वेबसाईट कोणती आहे या सर्व माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर याबद्दलची आपण खालील प्रमाणे सर्व माहिती पाहूया व आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
mukhyamantri fellowship yojana 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री फेलोशिप योजना काय आहे व त्यामध्ये एवढे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे पगार किती मिळणार आहे ऑनलाइन अर्ज कसे करायचं त्याबद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही महाराष्ट्रातील लोकांसाठी आहे त्यासोबतच आपले महाराष्ट्र सरकार हे नवनवीन योजना घेऊनच येत असते त्यामध्येच मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही देखील एक आहे तर सन 2016 ते 2019 20 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप योजना हा कार्यक्रम राबवणे मध्ये आलेला होता त्यासोबतच राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेण्याकरता व समजून घेण्यासाठी शासकीय नियंत्रण यातील कामकाज व त्यातील घटनांचा ताळमेळ सुधारण्यासाठी वानव घेण्यासाठी हा मेळावा ही योजना सुरू करण्यात आलेली होती व प्रामाणिक ध्येयवादी सुजाण नागरिक तयार व्हावे.
त्यासाठीही मुख्यमंत्री फेलोशिप योजना आहे ही राबविण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो मुख्यमंत्रे फेलोशिप योजनेचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील जे तरुण आहेत त्यांना प्रशासनासोबत एक काम करता यावं व त्याचा एक अनुभव त्या तरुण मंडळीला मिळावा म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा जोर वाढावा म्हणून ही एक योजना सरकारने चालू केलेली आहे त्यासोबतच दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी शासनाचा जो निर्णय होता त्यामध्ये ही मुख्यमंत्री फेलोशिप संपुष्टामध्ये आणण्यात आली व या वाटचालीस सुरुवात करण्यास आली तर सदर योजनेमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची जोडदेखील देण्यासाठी देशातील जे नामांकित शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी सहभाग घेतला आहे व शासनाची यावर विचारधारणा सुरू आहे म्हणून दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शासनाने हा निर्णय घेतला व या योजनेला सुरुवात केली तर आता आपण पाहूया मुख्यमंत्री फेलोशिप शासनाचा निर्णय mukhyamantri fellowship yojana 2024 नक्की काय आहे.
mukhyamantri fellowship yojana 2024 शासन निर्णय
तर मित्रांनो ही जी योजना आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिपची योजनेमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी काही निकष व अटी सरकारने ठेवलेले आहे तसेच नामांकित शैक्षणिक जे संस्था आहेत त्यांच्यामार्फत ह्या योजना पण राबविण्यात येत आहेत त्यासोबत शैक्षणिक कार्यक्रम जे आहे त्याची रोप रेखा ठरवण्यासाठी शासन निर्णय काम करत आहेत त्यासोबत दुसरा शासन निर्णय असा आहे की या ज्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे त्याच्यासोबत नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती शैक्षणिक संस्था मार्फत राबविण्यात येणार आहेत व याचे रोप रेखा खालील प्रमाणे सविस्तर शासन निर्णय दिलेले आहे त्याप्रमाणे नियुक्त करण्यात येणार आहे तर खालील लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण शासन निर्णय पाहू शकता आता आपण समजून घेऊया मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी पात्रता म्हणजेच mukhyamantri fellowship yojana 2024 काय आहे.
mukhyamantri fellowship yojana 2024 पात्रता
त मित्रांनो हे मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी सरकारने काही पात्रता ठेवलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो अर्ज भारतीय नागरिक असायला हवे त्याने भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाचा रहिवासी असणे गरजेचे आहे त्यासोबतच शैक्षणिक अहर्ता म्हणजेच त्याने कोणत्याही शाखेमधून पदवीमधून त्याने 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असणे गरजेचे आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे त्यासोबत किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव त्याला असणे गरजेचे आहे म्हणजेच त्याने एक वर्षाचे इंटर्नशिप कुठेही केलेली असलेली गरजेचे आहे त्यासोबत त्याला मराठी भाषा लिहिता येत नाही वाचता येणे बोलता येणे गरजेचे राहणार आहे व हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे.
त्यासोबत त्याला संगणक हाताळण्याची ज्ञान देखील असणे गरजेचे राहणार आहे त्यासोबतच या योजनेसाठी वयोमर्यादा देखील सरकारने सांगितलेली आहे ती वयोमर्यादा 21 वर्ष ते जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे अर्ज करण्याची जी पद्धत असणार आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासोबत या अर्ज करता 500 रुपये एवढा शुल्क देखील आकारण्यात येणार आहे ते तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे त्यासोबत हे लोणची संख्या ही 60 इतकी निश्चित करण्यात आलेले आहे तसेच त्यापैकी महिलांच्या फेलो असतील त्यांची एकूण संख्या एक बाय तीन राहील म्हणजे तीन मधील एक उमेदवार ही महिला असणार आहे असे सांगितलेले आहे mukhyamantri fellowship yojana 2024 त्यासोबत ते लोणच्या दर्जा हा शासकीय सेवा गट मध्ये समक्ष करण्यात येणार आहे तुम्हालाच ऑनलाईन करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज लिंक इथे दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
mukhyamantri fellowship yojana 2024 निवड प्रक्रिया
तर मित्रांनो यामध्ये निवड प्रक्रिया केले जाणार आहे याच्यामध्ये दोन-तीन टप्पे असणारे तर पहिल्या टप्प्यांमध्ये भाग एक मध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे व भाग दोन मध्ये तुम्हाला सर्वाधिक गुण जे 210 उमेदवार असतील त्यामध्ये शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे तसेच आता टप्पा दोन मध्ये बघूया की सर्वात पहिल्यांदा भाग एक मध्ये शॉर्टलिस्ट केलेले जे उमेदवार असणार आहेत त्यांचा निबंध तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे त्यासोबत भाग दोन मध्ये शॉटलेट केलेले जे उमेदवार आहेत त्यांना या गोष्टी लागू पडणार आहेत जसे की तुम्हाला मुलाखत द्यावी लागणार आहे तसेच भाग तीन मध्ये अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे व त्यांना ही योजना चा लाभ मिळता येणार आहे आता ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत बहुविध पर्याय म्हणजेच तुम्हाला स्कॉलरशिप टाईप एक्झाम असणार आहे व यामधून तुम्हाला परीक्षा द्यायचे आहे यासोबत माध्यम हे इंग्रजी माध्यम असणार आहे व पर्यायी प्रश्न मराठी मधून तुम्हाला पुरवले जाणार आहेत एकूण गुण 100 असणार आहेत प्रत्येक प्रश्नाचे एक गुण दिला जाणार आहे व कालावधी 60 मिनिटे एवढा असणार आहे आता आपण जाणून घेऊया mukhyamantri fellowship yojana 2024 साठी अटी व शर्ती काय काय असणार आहेत.
mukhyamantri fellowship yojana 2024 अटी व शर्ती
तर मित्रांनो या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी सरकारने काही अटी व शर्ती ठेवलेले आहेत त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत तर यामध्ये जी योजना आहे त्याच्यासाठी हेलन ना इतर नोकरी किंवा जे खाजगी नोकरी करत असतील आयटीआय किंवा मुंबईमध्ये नागपूर मध्ये अशा ठिकाणी जे करत असतील तर त्यांना हा अर्ज स्वीकारता येणार नाही त्यासोबत बारा महिन्यांच्या या योजनेच्या कार्यक्रमांमध्ये मुदत वाढीची किंवा पुनर्निवृष्टीची तरतूद देखील नाहीये त्यासोबत बारा महिन्याच्या या कालावधीत कोणतीही नोकरीची हमी देता येणार नाहीये त्यासोबतच जेफेलो काम करत आहेत त्यांच्या कामाच्या वेळा फेलो सहित लागू राहतील त्यासोबत अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील त्यासोबत हे जे फेलो असणार आहेत ते कोणत्याही कालावधीत राजकीय चळवळीत भाऊ घेऊ शकणार नाहीयेत तर मित्रांनो या सर्व अटी व शर्ती असणार आहेत याचा तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही या mukhyamantri fellowship yojana 2024 चा फायदा घेऊ शकणार आहात.
तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला ही योजना कशी वाटली याबद्दल नक्कीच कमेंट मध्ये सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.