pm vishwakarma yojana 2024 | १ लाख रू. कर्ज मिळणार करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm vishwakarma yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज एक खूप आनंदाचे अशी बातमी घेऊन आलेलो आहे त्या बातमीचे नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना 2024 या योजनेचे मित्रांनो सुरुवात झालेली आहे तुम्ही या योजनेमध्ये एक लाख रुपयाचे कर्ज काढणार आहात ते पण 5% व्याजदराने आणि ते पण तुम्हाला एका दिवसामध्ये मिळणार आहे तर ही खूप आनंदाची बातमी आहे आणि याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत की या योजनेसाठी तुम्हाला कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत योजनेसाठी पात्रता काय आहे त्यासोबतच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे कशा पद्धतीने तुम्हाला कर्ज मिळणार आहे व प्रशिक्षणासाठी कसे दिलेले जाणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत तर चला मग pm vishwakarma yojana 2024 आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.

pm vishwakarma yojana 2024 संपूर्ण माहिती

तर नमस्कार मित्रांनो आपण आज पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र 2024 बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर या योजनेमध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे आहे कारण मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की कसे तुम्ही एका दिवसामध्ये एक लाख रुपयाचे कर्ज घेऊ शकणार आहात ते पण 5% व्याजदरावरती तर त्यासाठी काय काय लागणार आहे हे माहिती आपण घेऊयात तर चला याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांनी 77 व्या झालेले जे भाषण होते स्वातंत्र्य दिनाचे त्यामध्ये त्यांनी पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र 2024 ची घोषणा केलेली होते जेणेकरून देशातील जे कारागीर आहेत शिल्पकार आहेत व इतर नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाच्या आणि चांगली योजना आहे असे सांगितलेले होते व या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यांनी देखील मान्यता दिलेली होती. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील या योजनेला मान्यता दिलेली होती या योजनेचे पहिल्या टप्प्याचे जे बजेट आहे ते 13000 ते 15000 करोड इतके सांगितलेले आहे तर चला आपण या pm vishwakarma yojana 2024 बद्दलचे अधिक माहिती जाणून घेऊया.

pm vishwakarma yojana 2024 महाराष्ट्र

तर मित्रांनो ही जी पी एम विश्वकर्मा योजना असणार आहे ती कारागीर शिल्पकार तसेच कौशल्य विकास योजना आहे यांच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे व त्यांच्यासाठी ही योजना आहे तसेच जे कुशल तंत्रज्ञान असतील प्रशिक्षण असेल ते देखील याच्यामध्ये दिल्या जाणार आहे त्यासोबत तुम्हाला यामध्ये खूप सारे सवलत दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला 5% व्याजदरावरती इथे हे योजना चा लाभ घेता येणार आहे व दोन लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला इथे जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासोबत विश्वकर्मा योजना आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त प्रमाणपत्र आणि ओळखपत्र द्यावे लागणार आहे त्यासोबतच ही जी योजना आहे ती लोहार कुंभार चांभार माळी गवळी अशी जे लोक आहेत या समाजाला याचा जास्त फायदा घेता येणार आहे तर चला आपण जाणून घेऊया या pm vishwakarma yojana 2024 योजनेसाठी उद्दिष्ट काय काय असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm vishwakarma yojana 2024 उद्दिष्ट

नमस्कार मित्रांनो ही जी विश्वकर्मा योजना आहे त्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट असे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेख खाली मंत्रिमंडळाने महाराष्ट्र मंत्री मंडळ समितीने 13000 कोटी खर्चाचा निर्णय घेतलेला आहे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तसेच ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी आर्थिक मदत तुम्हाला देण्यात आणणार आहे जी की आर्थिक वर्ष 2023 24 ते आर्थिक वर्ष 27 28 इथपर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्हाला पाच वर्षाचा कालावधी साठी पाच टक्के व्याजदरावरती दोन लाख एवढे लोन देण्यात येणार आहे त्यासोबतच महाराष्ट्र सरकारने हा एक हस्तकलाकार आणि जे गुरु शिष्य परंपरा आहे त्यांच्या कुटुंबाची पारंपारिक कौशल्य जोपासण्यासाठी आणि त्यांना बळकट बनवण्यासाठी ही योजना सुरुवात केलेली आहे व या योजनेचे हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यासोबत या कारागरांना कामाचा दर्जा सुधारवणे त्यासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत विश्वकर्मा ही जी योजना आहे ती पोहोचवणे व जागतिक मूल्य साखळी जोडून देणे हा एक त्या मागचा हेतू आहे त्यासोबत दरवर्षी सुमारे 15000 नोकऱ्या उपलब्ध करून देणे व आर्थिकदृष्ट्या वृद्धी आणि स्थिरता असणारे जे लोक आहेत त्यांना बळकट करणे हा यामागचा सर्वात महत्त्वाचे व मुख्य उद्दिष्ट आहे असे सरकारने सांगितलेले आहे तसेच रोजगार निर्मिती करणे व त्या लोकांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे pm vishwakarma yojana 2024 साठी कर्जाची टप्पे कशा पद्धतीने असणार आहेत.

pm vishwakarma yojana 2024 कर्जाचे टप्पे

तर मित्रांनो या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे हस्तकलाकार आहेत त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र हे दिले जाणार आहे व त्या ओळखपत्राच्या मदतीने त्यांना 5% सवलतीचे व्याज दराने पहिला टप्पा एक लाख रुपयांचा देण्यात येणार आहे व दुसरा जो टप्पा असणार आहे तिथे दोन लाखांपर्यंतचा कर्ज पुरवठा केला जाईल असे शासनाने सांगितलेले आहे त्यासोबतच ही जी योजना आहे ती कौशल्य श्रेणी सुधारणा असे अवजारांसाठी व अर्थसाहाय्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांसाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे असे सरकारने या गरजांच्या टप्प्यांमध्ये विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारने सांगितलेले आहे तर आता आपण जाणून घेऊया की या pm vishwakarma yojana 2024 साठी कोण कोण पात्र असणार आहे.

pm vishwakarma yojana 2024 पात्रता

सर मित्रांनो ही योजना आजच्या देशभरामध्ये चालू आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ही जास्त योजना चालू आहे तर सरकारने असे सांगितलेले आहे की या योजनेसाठी ग्रामीण भागातील विषारी भागामध्ये जे हस्तकलाकार आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा फायदा होणार आहे तसेच पीएम विश्वकर्मा जी योजना आहे त्याच्या पहिल्या टप्प्यांमध्ये 18 पारंपारिक जे उद्योजक उद्योग आहेत त्यांचा समावेश केला झाला आहे जसे की या योजनेअंतर्गत सुतार होडिबांनी तसेच चिलखत बनवणारे तसेच शिल्पकार चर्मकार दगड फोडणारे टोप्यात चटाया झाडू बनवणारे खेळणी बनवणारे न्हावी धोबी शिंपी मासेमारी मूर्तिकार या सर्व जाती-जमाती वाले व हे सर्व व्यवसाय करणाऱ्यांनी यांना हे सर्व योजनेसाठी पात्र असणार आहेत असे सरकारने सांगितलेले आहे तर आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

pm vishwakarma yojana 2024 अर्ज प्रक्रिया

pm vishwakarma yojana 2024
pm vishwakarma yojana 2024

तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच घ्या कारण ही योजना आता सुरू आहे व या योजनेचा चांगला तुम्हाला फायदा घेता येणार आहे ही योजना 17 सप्टेंबर हा दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून सरकारने साजरा करायचा असं घोषित केलेला आहे व त्यामुळे 17 सप्टेंबर 2024 आहे त्या रोजी केंद्रात सरकारने ही योजना सुरू करणार आहे असे सांगितलेले आहे लवकरात लवकर ही योजनेला सुरुवात होणार आहे अजून पर्यंत याचे कोणतेही वेबसाईट बनवलेले नाहीये सरकारने पण लवकरच यावरती काम करायला चालू होणार आहे व तुम्ही या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती तुम्हाला घेता येणार आहे तर तुम्हाला यासाठी ऑनलाइन फॉर्म भरायचे आहे व अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन देखील माहिती घेऊ शकणार आहात त्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक किंवा सरपंचाला भेटायचे आहे व पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला याबद्दल अजून माहिती कळेल व तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज साठी लागणारे संपूर्ण माहिती घेऊ शकता व अर्ज करू शकता.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो आज आपण पाहिलं पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा व ज्या व्यक्तींना या योजनेची गरज आहे त्यांना नक्कीच या ब्लॉग शेअर करा व मी आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये दिलेली होती तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment