e pik pahani 2024 | घरबसल्या पहा 7/12 पीक नोंदणी व पाहणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e pik pahani 2024 नमस्कार मित्रांनो आता पूर्वीचे जे सातबारे उतारे होते ते पाहिले तर तुम्हाला कागदावरती दिसायचे पण आता खूप लोक अशी आहेत आत्ताचे डिश डिजिटल युग पण झालेले आहे त्यामुळे लोकं पीडीएफ द्वारे सातबारा उतारा वेबसाईट वरती जाऊन काढतात व तिथूनच स्वतःचे पिकाची पाहणी देखील करतात त्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा हे देखील वाचलेले आहे व शेतकऱ्याला कुठे ना कुठे तरी त्याचा वेळ चांगले शतकामी लावता येत आहे e pik pahani 2024 कारण त्याचा पहिला जास्त वेळ सातबारा उतारा करण्यासाठी तलाठी कार्यालय व तहसीलदार कार्यालयामध्ये जात होता आता शासनाने त्यांचे निर्णयानुसार सगळे जे पीक आहेत त्यांची तुम्ही सातबारा वरती उतरवणे हे तेवढेच गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी हे पोर्टल देखील पाहू शकता येथे जाऊन तुम्ही गावात किती पिकं क्षेत्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती कर्ज मिळत आहे याबद्दलचे सर्व माहिती घेऊ शकता चला आपण जाणून घेऊया आता ई पीक पाहणे सातबारा नोंदणी रजिस्ट्रेशन नक्की 2023 चे काय आहेत.

e pik pahani 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर एक सातबारा पाहण्याचा करायचे असेल नोंदणी करायची असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पिक पाहणे हे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचे आहे ते तुम्ही तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन नसेल आय फोन नसेल आयफोनवर देखील डाऊनलोड करू शकता व एप्पल स्टोअर अँड्रॉइड स्टोअर यावरती देखील तुम्हाला भेटणार आहे व इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक मजकूर दिसेल त्यावर ते तुम्हाला डाव्या साईड असेल त्यावरती ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला आपल्या ठिकाणाचा विभाग निवडायचा आहे म्हणजे आपला तालुका जिल्हा काय असेल ते निवडायचे आहे तिथे तुम्हाला एक खातेदारांना नाव निवडण्यासाठी येईल तर त्यावर क्लिक करायचे आहे तुम्ही जे खातेदाराचे नाव आहे ते निवडून चार अंकी एक कोट टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे संकेत अंक व पुढील क्लिक करायचे आहे ते क्लिक केल्यानंतर तुमचे इथे एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे ते केल्यानंतर तुम्ही इथे नोंदणी करून घ्यायचे आहे नोंदणी करून घेतल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचे हे गाव निवडायचे आहे या चार पाच गोष्टी निवडायचे आहेत.

e pik pahani 2024
e pik pahani 2024

त्यानंतर तुम्ही खालील बटणावरती सबमिट वरती क्लिक करायचे आहे हे केल्यानंतर तुमच्याकडे मजकूर उघडेल तेथे खातेदाराचे ज्यांना हवं असेल वडिलांचे नाव असेल वाढ नाव असेल या सर्व गोष्टी टाकायचे आहेत टाकल्यानंतर सातबारा वरती तुम्हाला सर्व माहिती आहे ती पाहायची आहे जसे की गट नंबर वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या तर सर्व तुम्हाला तिथे दिसणार आहेत त्या पाहायच्या आहेत व त्यावरती क्लिक करायचं आहे हे सर्व केल्यानंतर तुम्हाला खालील नोंदणी हे करायचे आहे व मोबाईल क्रमांकावर ती नोंदणी झालेली आहे. असं वरती क्लिक करायचं आहे यावर ते टिकमार केल्यानंतर डाव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक बदला असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही पुढील एक नवीन सूचना उघडेल तिथे क्लिक करायचे आहे तुम्हाला तिथे होय असे बटन असेल त्यावरती क्लिक करायचे आहे हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला एकदा तुमच्या मजकूर एकदा संपूर्ण वाचून घ्यायचा आहे त्याबद्दल बरेली सर्व नावे एकदा पाहायचे आहेत व सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पासवर्ड टाकलेला आहे संकेत अंक तो कधीही विसरायचा नाहीये. e pik pahani 2024 त्यानंतर तुम्हाला होम पेज वरती यायचे आहे होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पाहण्याच्या नोंदण्या दिसतील त्यामध्ये तुमची जी कोणती नोंदणी आहे त्यावर ती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार-पाच पर्याय दिसतील त्यामध्ये निर्वळ पीक म्हणजेच एक पीक जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला त्या पिकासाठी नोंदणी करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही इपिक पाहणी करू शकता अधिक माहितीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन देखील पाहू शकता व तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर एक youtube चा व्हिडिओ आहे त्यावरती जाऊन देखील तुम्ही पाहू शकता त्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता की कशा पद्धतीने इफेक्ट पाहणी केली जाते व सबमिट देखील करू शकतो. आता आपण काय महत्वाचे प्रश्न घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

e pik pahani 2024 महत्वाची माहिती

तर ई पेपर पाहणे नक्की काय असते तर या पाण्यामध्ये जे तलाठी कडे आहे त्यांच्याकडे न जाता तुम्हाला घरबसल्या कोणत्याही पिकाची नोंदणी आहे व सातबारा आहे तो आपण पाहू शकतो व त्यावरती नोंदवू शकतो आता याचे फायदे नक्की काय आहे तर या पिकाचे पाणी केल्यानंतर ही पिक पाहणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा भरता येणार आहे e pik pahani 2024 व जो यानंतर आपल्या पिकाचे जे नोंद आहे ती केल्यानंतर ती नोंद झालेली आहे दाखवण्यासाठी दरवेळेस तुम्हाला पिकाचे वेगवेगळे आपल्या नैसर्गिक नुकसान होत आहे ते व त्याचा जो खर्च आहे ते शासनाकडून आपल्याला मिळणार आहे या पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकता.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

मित्रांना आज आपण पहिला एपिक पाहणी कशी करायची व कशी भरायची याबद्दल सर्व माहिती पाहिली तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा e pik pahani 2024 अधिकृत माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करावं आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.

शेतकऱ्यासाठी बेस्ट सरकारी योजना 2024येथे क्लिक करा

Leave a Comment