digital signature satbara 2024 | जाणून घ्या Free डिजिटल ७/१२ कसा काढायचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

digital signature satbara 2024 नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत खूप लोक असे आहेत ज्यांना सातबारा उतारा करण्यासाठी तलाठी कार्यालयात तहसीलदार कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागतात पण आता एक नवीन गोष्ट आलेली आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे डिजिटल सातबारा काढू शकता व त्यावरती डिजिटल सिग्नेचर घेऊन तो जमा देखील करू शकता तर आता आपण त्याबद्दल पाहणार आहोत याचा नक्कीच फायदा ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सही घेऊन विद्यार्थ्यांसाठी होणार आहे तसेच तुमचे जमिनीचे कागदपत्र सातबारा उतारे 8अ चे उतारे यासाठी लागणाऱ्याच्या सहाय्य आहेत व लागणारा तुम्हाला जो वेळ आहे तो कुठेतरी वाचणार आहे याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत की ऑनलाईन सातबारा उतारा हा कशा पद्धतीने काढला जातो व तुम्हाला यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत हे देखील आपण पाहणार आहोत यावरती बोगस सातबारा ऑनलाइन सातबारा उताराचे खोटे कागदपत्र याबद्दलची सर्व digital signature satbara 2024 सविस्तर माहिती येते तुम्हाला सांगणार आहे तर चला ब्लॉगला सुरुवात करूया.

digital signature satbara 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आत्ताचे जग डिजिटल होत चाललेले आहे व याचा कुठेतरी शेतकऱ्यांना फायदाही होत आहे जसे की आता आपल्याला लागणारा तो सातबारा उतारा आहे त्यासोबत जमिनीचे काही कागदपत्रे आहेत त्यासाठी शेतकरी अधिवेशन दिवस तलाठी कार्यालय तहसीलदार कार्यालय ग्रामपंचायत मध्ये दिवसभर फिरत असतो त्यांना सरकारच्या खरा माराव्या लागतात पण आता कुठेतरी त्या कमी होणार आहेत असे दिसत आहेत सरकारने एक नवीन वेबसाईट आणलेली आहे त्या वेबसाईट चे नाव bhulekh.mahabhumi.gov.in असे आहे या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकता व तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या चौथ्या नंबरला डिजिटल सायन्स सातबारा लॉगिन असे दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक नवीन मजकूर उघडेल त्यावरती तुम्हाला लॉगिन असं ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचे आहे लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा फोन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी लॉगिन करायचा आहे ओटीपी लॉगिन केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल तर माहिती भरायची आहे जसे की मोबाईल नंबर तुमच्या संपूर्ण नाव या सर्व गोष्टी टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ओटीपी सेंड करायचे आहे ओटीपी सेंड क्लिक वरती केल्यानंतर तुमचे लॉगिन होईल व सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन येईल तुमच्याजवळ नावावरती काही जमीन असेल तरच तुम्हाला येते आहे गोष्टी दिसणार आहेत जर तुमच्या नावावरती जमीन नसेल सातबारा नसेल तर तुमचे तिथे काही गोष्टी दिसणार नाहीयेत त्यासाठी तुम्हाला कोणत्याही एकाही रुपयाची गरज लागणार नाहीये व आता काही गोष्टींसाठी तुम्हाला पेमेंट करावे लागेल ते सांगतो जसे की तुम्हाला हा सातबारा उतारा डाऊनलोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर टॉप-अप करून ठेवणे गरजेचे आहे जसे की पहिला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला फक्त पंधरा रुपये लागणार आहेत जे की तुम्ही बाहेर तहसीलदार कार्यात तलाठी कार्यालयामध्ये शंभर रुपये देऊन जो सातबारा उतारा काढत होता तो सातबारा तुम्हाला येथे कमीत कमी किमती मिळते मिळत आहे यासाठी तुम्ही फोन पे गुगल पे अशा माध्यमातून देखील पेमेंट करू शकता व सातबाराचे प्रिंट डाउनलोड करू शकता डाऊनलोड केल्यानंतर त्याची एक परत तुमच्या ईमेल वरती देखील येणार आहे व डाउनलोड देखील करू शकणार आहे काय कारणास्तव जर तुमच्या डाउनलोड डिलीट झाले तर ते तुमच्या ईमेलवर देखील राहणार आहे आता आपण पहावया की बोगस सातबारा नक्की कसा ओळखायचा व digital signature satbara 2024 नक्की काय असतो.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

digital signature satbara 2024 बोगस सातबारा कसा ओळखायचा

तर मित्रांनो आजकाल जसे हे डिजिटल युग चालत आहे त्यामध्ये खूप चांगले गोष्टी होत आहेत पण खूप खोट्या गोष्टी होत आहेत जसे की तुम्हाला सांगितले आपण ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा काढू शकतो त्याप्रमाणे काही लोक बनावट म्हणजेच बोगस खोटा सातबारा उतारा देखील काढत आहेत याचा खूप तोटा होत आहे कारण digital signature satbara 2024 आजकाल खूप सारे ही लोकं आहेत बनावट सातबारा उतारा तयार करून बँकेकडून कर्ज घेतात व त्यांची जमीन इतर लोकांना विकून फसवणूक करतात त्यामुळे बँकेला याचा तोटा होत आहे व हा एक खूप मोठा गुन्हा आहे व हा गुन्हा कमी करण्यासाठी सरकारने नवीन नवीन तरतुदी करत आहेत तर आता आपण त्याबद्दल माहिती घेऊया जर तुम्ही एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असाल किंवा एखादी जमीन विकत असाल तर समोरच्या व्यक्तीचा जो सातबारा आहे तो खरा आहे की नाही की खोटा आहे हे सर्व गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे कारण आता ते ओळखणे खूप अवघड झालेले आहेत परंतु सरकारने यावर देखील एक नवीन गोष्ट आणलेली आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या जी सातबारा उतारा आहे त्यावरती तलाठ्याचे सही आहे का नाही हे पाहायचे आहे त्यानंतर तलाठी उतारा वरती जे सही असतेच त्यामुळे तुम्हाला दाखवलेल्या सातबारा वरती तलाठ्याचे सही नसेल तर digital signature satbara 2024 तुम्ही समजू शकता की हा सातबारा उतारा खोटा आहे त्यासोबत हा सातबारा डिजिटल पद्धतीचा ऑनलाईन स्वरूपात असेल तर तुम्हाला असे वाटेल की हा सातबारा खरा आहे पण खालच्या बाजूला जर एक सूचना दिली जाते की त्या सूचनेमध्ये लिहिलेले जाते गाव नमुना व नमुना 7 12 हा डिजिटल असल्यामुळे त्यावर कोणत्याही सह्याची गरज भासत नाही त्यामुळे तुमच्याकडे कोणीही डिजिटल स्वरूपात सातबारा घेऊन आले तर खालील बाजूला सूचना नसेल तर तो सातबारा बनावट आहे पण जो डिजिटल सातबारा घेतला जातो त्यावरती एक सूचना असते हाच एक त्याचा पुरावा आहे त्यामुळे बोगस सातबारा उतारा बोगस सातबारा ओळखण्याची दुसरी पद्धत असे आहे की किंवा कोड सरकारने जेव्हापासून ऑनलाईन डिजिटल सातबारा काढला आहे तेव्हापासून सरकारने देते किंवा कोड देखील दिलेला आहे तो तुम्ही स्कॅन केला तर तुम्ही ओरिजनल सातबारा हा देखील त्या जमिनीचा खरा मालक कोण आहे हे पाहू शकता त्या व्यक्तीचा ओरिजनल सातबारा हा दिसेल तुम्हाला व तुम्हाला कोण आहे हे देखील समजून जाईल या सर्व गोष्टी तुम्ही करून बोगस सातबारा ओळखू शकता आता आपण digital signature satbara 2024 काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

 

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

digital signature satbara 2024 महत्वाची माहिती

digital signature satbara 2024
digital signature satbara 2024

सातबारा उतारा म्हणजे एक अशी प्रकारची ओळख आहे जिथे प्रत्यक्ष जमीन पाहण्यासाठी न जाता आपण त्या जमिनीची जी संपूर्ण माहिती आहे ती घरबसल्या एका कागदपत्र वरती किंवा एका डिजिटल वरती पाहू शकतो व जाणून घेऊ शकतो की हा सातबारा उतारा कोणाच्या नावावरती आहे यालाच म्हणतात सातबारा उतारा आता आपण पाहूया की याचा नक्की फायदा काय काय असतात तर हे जे सातबारा उतारा आहे त्यातल्या सरकारकडून राबवण्यात येणारे विविध योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी महसूल न्यायालय दिवाणगी न्यायालय मध्ये खटले असतात त्यामध्ये देखील तुम्ही सातबाराचा उतारा खूप मोठ्या प्रमाणात करू शकता.

शेतकऱ्यासाठी बेस्ट सरकारी योजना 2024येथे क्लिक करा

तर मित्रांना आज आपण माहिती पाहिली की digital signature satbara 2024 तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला व याबद्दल संपूर्ण माहिती समजली असेल तर कमेंट मध्ये सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा व आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment